विज्ञानवाद्यांचे (गैर)समज !

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

`कोट्यवधींच्या मलमूत्राने प्रदूषित झालेली गंगा पवित्र कशी ?', असे विज्ञानवादी म्हणतात !
गंगा-यमुनेच्या संगमावर एवढा मोठा जनसमुदाय पाण्यात उतरतो तेव्हा थुंकी, मूत्र, विष्ठा, घाम यांमुळे प्रदूषित झालेल्या पाण्याने संसर्ग होऊ शकतो, असे विज्ञानवादी म्हणतात.

पवित्र व अस्वच्छ आणि शुद्ध-अशुद्ध यांतील फरक न समजणारे विज्ञानवादी !
तीर्थक्षेत्रांचे पाणी अशुद्ध होते ही मानवनिर्मित चूक असली, तरीही त्याचे पावित्र्य कमी होत नाही ! पवित्र व अपवित्र यांतील फरक सूक्ष्मातील स्पंदने जाणवणार्‍यांनाच कळतो. शुद्ध-अशुद्ध हे भौतिकशास्त्रात येते. म्हणून गंगाजळासारखी एखादी गोष्ट पवित्र परंतु अशुद्ध असू शकते ! अशुद्धतेचा भाग बुद्धीने नाहीसा करता येतो !

`लग्नकार्यात वधूवरांच्या डोक्यावर वहाणार्‍या अक्षतांमुळे तांदुळ फुकट जातो', असे विज्ञानवाद्यांना वाटते !
लग्नात अक्षता (म्हणजे न तुटलेले अख्खे तांदुळ) वापरण्याचे अध्यात्मशास्त्रदृष्ट्या कारण असे की, अक्षतांत विविध लोकांतील पवित्रके (सूक्ष्मातिसूक्ष्म देवतातत्त्वे) खेचून घेण्याची क्षमता असते. वधूवरांवर अक्षता टाकल्याने त्यांना त्या तत्त्वाचा फायदा होतो ! तसेच अक्षतांचे धान्य सफलता व सुपिकता याचेही प्रतीक आहे. विज्ञानवाद्यांना गरिबांचा एवढाच पुळका असेल, तर त्यांनी लग्नातील इतर अवाढव्य खर्च टाळून तो गरिबांना द्यावा.

`अत्यंसंस्कार व श्राद्ध यांपेक्षा समाजसेवा महत्त्वाची', असे विज्ञानवाद्यांना वाटते !
मंत्राग्नि देणे, श्राद्ध, त्रिपिंडी श्राद्ध, नारायण नागबळी, वगैरे विधी न केल्यास मृताला योग्य गती न मिळाल्याने काही जणांना त्याचा खूप त्रास होऊ शकतो।

`गाड्यांना मिरची-लिंबू बांधणे हास्यास्पद आहे', असे विज्ञानवाद्यांना वाटते !
विज्ञानवाद्यांचा स्पंदनशास्त्राचा अभ्यास नसल्याने वस्तूतील स्पंदने कळत नाहीत. असे विज्ञानवादी हसण्याव्यतिरिक्‍त काय करणार ? मिरची, लिंबू, बिब्बा इत्यादी पदार्थांत वाईट शक्‍तींची स्पंदने शोषून ती नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळेच एखाद्या ठिकाणी गाडीवर वाईट शक्‍तींचा परिणाम होणार असेल, तर त्याची तीव्रता कमी होऊ शकते किंवा तो होत नाही.

`पिंडाला कावळा शिवणे, हे थोतांड आहे !' असे विज्ञानवादी म्हणतात !
पिंडाला कावळा शिवणे किंवा न शिवणे यामागचे शास्त्र : कावळयात मृताचा आत्मा शिरतो व तो पिंडाला शिवतो, असे नसून ज्या मृतात्म्याच्या इच्छा, वासना, हेतू राहिली असेल, तो पिंडावर येऊन बसतो व कावळयाला स्पर्श करू देत नाही. म्हणजे आत्मा पिंडावर असतो, कावळयात शिरलेला नसतो !




Read more...

विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ कसे ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
विज्ञान व अध्यात्मशास्त्र : `विशेष ज्ञान, शास्त्रीय ज्ञान, तत्त्वज्ञान, अपरोक्षज्ञान, ब्रह्मज्ञान असे विज्ञान या शब्दाचे विविध अर्थ आहेत; पण सामान्यपणे जड पदार्थ आणि नैसर्गिक घटना यांचे निरीक्षण करून व प्रयोग करून, आपल्या इंद्रियांच्या साहाय्याने जे ज्ञान प्राप्‍त होते, ते क्रमबद्ध व नियमबद्ध केले असता जे शास्त्र निर्माण होते, त्याला विज्ञान म्हणतात.

यासंबंधी प्रा. के.वि. बेलसरे यांनी जे विवेचन केले आहे, ते असे - भौतिक वस्तूंचे गुणधर्म व परस्परसंबंध जाणून घेऊन, त्यांतील सामान्य नियम शोधून काढणे व त्या नियमांची तर्कशुद्ध प्रणाली बनवणे, हे विज्ञानाचे कार्य होय. सूक्ष्म निरीक्षण, वर्गीकरण, नियम व त्यांच्या आधारे अनुमान करणे या विज्ञानपद्धतीच्या चार पायर्‍या आहेत. वस्तूंच्या वागण्याचे नियम समजले की, त्यांच्या वागण्यावर सत्ता चालवण्याचा प्रयत्‍न करता येतो. अशा रीतीने वीज, उष्णता, प्रकाश, आवाज, पाणी, हवा इत्यादी शक्‍तींना स्वाधीन करून घेऊन स्थल, काल, गती, रोग इत्यादींवर मनुष्य विजय मिळवू शकतो. विज्ञानाचा मुख्य भर वस्तूंमधील कार्यकारणसंबंध निश्चित करण्यावर असतो. विज्ञानाच्या दृष्टीने जगातील सर्व घटना अत्यंत नियमबद्ध आहेत. निसर्गात गूढ, चमत्कारमय असे काही नाही. ज्या घटना गूढ वाटतात, त्यांचा कार्यकारणभाव कळल्यानंतर त्या गूढ वाटत नाहीत. कार्यकारणभावाच्या ज्ञानाचा उपयोग करून मनुष्याने आगगाडी, विमाने, विजेचे दिवे, रेडिओ, दूरध्वनी इत्यादी विलक्षण साधने निर्माण केल्यामुळे आपले नित्याचे जीवन पार बदलून गेले आहे. भौतिक विज्ञानामुळे मानवाला बाह्यसमृद्धी प्राप्‍त झाली असली, तरी आंतरिक समाधान मिळत नाही. प्राचीन भारतीय पंडितांनी समाजाला आंतरिक व बाह्य सुख सारखेच लाभावे, या दृष्टीने प्रयत्‍न केले; कारण आंतरिक सुखावाचून बाह्यसुख निरर्थक ठरते. इ.स.च्या १० व्या शतकानंतर आमच्या देशाची उन्नती कुंठित झाली; कारण आम्ही केवळ आंतरिक साधनेलाच महत्त्व देऊ लागलो. भक्‍ती व धर्म या क्षेत्रांत विपुल विचारविमर्श चालू राहिला; पण विज्ञानाकडे आम्ही दुर्लक्ष केले; इतकेच नव्हे तर प्राचीन ऋषीमुनींनी संग्रहित केलेले ज्ञानही आम्ही विसरून गेलो.' `सध्या जेवढी वैज्ञानिक प्रगती होत आहे तेवढा मानव दु:खी होत चालला आहे; कारण त्या प्रगतीमुळे मनुष्याची विषयलोलूपवृत्ती वाढत जाऊन अनैतिकता बोकाळली आहे. सर्व समृद्ध राष्ट्रांची अवस्था पाहिली तर आज अशीच दिसते. तेव्हा विज्ञानाच्या प्रगतीला आपण उत्क्रांती म्हणू शकत नाही, तसेच त्याला आपण सुधारणाही म्हणू शकत नाही; कारण ज्यामुळे मानव सुखी होईल, ती सुधारणा होय. सु-धारणा म्हणजे मानवी मनाची सत्त्वप्रधान वृत्ती ! सुरुवातीला वैज्ञानिक प्रगती होऊ लागल्याबरोबर मनुष्य नास्तिक झाला; परंतु त्या वैज्ञानिक प्रगतीची जेव्हा `अती प्रगती' होऊ लागली तेव्हा मनुष्य पुन्हा आस्तिक होऊ लागला; कारण त्या प्रगतीला मर्यादा पडू लागली आणि त्या प्रगतीची विनाशकारिता लक्षात येऊ लागली. हळूहळू असे लक्षात येऊ लागले की तिच्याशिवाय आपण जगू शकत नसलो तरी तिला धर्माची जोड असली, तर मनुष्य पुष्कळच सुखी होऊ शकेल. मनुष्य पूर्ण सुखी फक्‍त स्वधर्माचरणानेच होऊ शकतो.'
- प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जि. पुणे, महाराष्ट्र.
आज विज्ञान म्हणते, `मंगळावर जाऊन आल्यावर खूप मोठा टप्पा पार होईल, तेथे जीवसृष्टी आहे कि नाही ते ठाऊक होईल' वगैरे. अध्यात्मात सूक्ष्मदेहाने मंगळावर जाऊन येणे याला `गारुड्याचा खेळ' किंवा `चित्तशुद्धी झाली' एवढेच म्हटले जाते.
शास्त्रीय उपकरणांच्या साहाय्याने वैज्ञानिकांना नीलबिंदूचा शोध लागला, तर ते त्याचे अस्तित्व मान्य करतील, त्याच्याविषयी वर्षानुवर्षे विचार करत बसतील, चर्चा करत बसतील आणि प्रबंध लिहीत बसतील; परंतु थोडे ध्यान करून अंतर्यामी प्रवेश मिळवून त्या नीलबिंदूचा प्रत्यक्ष अनुभव घेणेच या सार्‍यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. यामुळे तुमच्या अंतर्यामी आनंद फुलेल. दिव्य अंतर्संगीत ऐकू येऊ लागेल आणि दिव्यदर्शन, दूरश्रवणादि सिद्धी प्राप्‍त होतील. अंतराकाशातून दिव्य अमृत स्रवू लागेल.' यासाठीच विज्ञान म्हणजे जाणून घेण्याच्या प्रक्रियेतील पहिले पाऊल, तर अध्यात्म म्हणजे शेवटचे पाऊल आहे.

संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ : अध्यात्म
Read more...

महाव्रत : एकादशी

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

मौन, सत्य व मृदु भाषण या वाचिक व्रतांमुळे वैरभाव कमी होतो !



चातुर्मासाची सुरुवात आषाढ शु। एकादशीने होते. एकादशी या तिथीला अन्य दिवसांच्या तुलनेमधे प्रत्येकामधील सात्त्विकता सर्वात अधिक असते. त्यामुळे या दिवशी साधनाकरण अधिक सोपे जाते आणि साधनेपासून होणारा लाभ हा सर्वाधिक असतो.


पद्मपुराणामध्ये एकादशी या व्रताचे महत्त्व असे सांगितले आहे। अश्‍वमेधसहस्त्राणि राजसूयशतानि च । कादश्युपवासस्य कलां नार्हन्ति षोडशीम् ।।

अर्थ : अनेक सहस्र अश्‍वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या कलेइतकेही म्हणजे ६ टक्के इतकेही महत्त्व नाही। आता आपल्या मनात प्रश्‍न निर्माण होईल, एवढे जर एकादशीचे महत्त्व आहे, तर एकादशीपासून लाभतरी नेमका कोणता होतो ? पद्मपुराणामध्ये पुढे म्हटलेले आहे -


स्वर्गमोक्षप्रदा ह्येषा शरीरारोग्यदायिनी । सुकलत्रप्रदा ह्येषा जीवत्पुत्रप्रदायिनी । न गंगा न गया भूप न काशी न च पुष्करम् ।न चापि वैष्णवं क्षेत्रं तुल्यं हरिदिनेन च । - पद्मपुराण आदिखंड

अर्थ : एकादशी ही स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे। गंगा, गया, काशी, पुष्कर, वैष्णव क्षेत्र यांपैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही। एकादशी या व्रताचं आणखीन एक महात्म्य आहे. हे व्रत करतांना संकल्प करावा लागत नाही. इतर सर्व व्रते सुरू करतांना, व्रतारंभ करतांना संकल्प करून ती सुरू करावी लागतात. एकादशीचे व्रत करतांना संकल्प करावा लागत नाही, यावरून आपल्याला लक्षात आले असेल की, संकल्प न करतासुद्धा म्हणजे विधीवत् ईश्‍वराला न सांगतासुद्धा हे व्रत केल्यामुळे मनुष्याला फलप्राप्‍ती होऊ शकते. एकादशीच्या दिवशी उपवास करतात. या दिवशी काही न खाता फक्‍त पाणी व सुंठ-साखर घेतल्यास सर्वोत्तम होय. या दिवशी विष्णुपुजन करून अहोरात्र तुपाचा दिवा लावतात. दुसर्‍या दिवशी महानैवेद्य दाखवून पारायणे करतात.


आषाढी एकादशी

वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे स्वत:च वेगळे स्थान आहे. आषाढी एकादशी म्हटले की डोळयासमोर येते ती पंढरपुरची वारी. गेले शतकानुशतक शेकडो किलोमीटर चालत भक्‍तीभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होतो। भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बहुतेक वारकरी वारी पायी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते. गेल्या आठशे वर्षांपासून अधिक काळ ही वारी चालू आहे. एका दृष्टीने बघायला गेले तर साधना करणे म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते. जी व्यक्‍ती अजिबात साधना करत नाही अशा व्यक्‍तीला ईश्‍वरोपासनेकडे वळण्यासाठी व्रते खूप महत्त्वाची आहेत.


कार्तिकी एकादशी

पहिली महाएकादशी म्हणजे आषाढी एकादशी आणि दुसरी महाएकादशी म्हणजे कार्तिकी एकादशी. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी असते, तर कार्तिकी एकादशीला आळंदीला संत ज्ञानेश्‍वरांच्या समाधीकडे वारी असते. या कार्तिकी एकादशीचं आणखीन एक महत्त्व आहे. या एकादशीला विष्णूला बेल वाहिला तर चालतो आणि शिवाला तुळस वाहता येते. आता कार्तिकी एकादशीला शिवाला तुळस वाहता येते आणि विष्णूला बेल वाहता येतो, असं का ? एकतर ही गोष्ट हरि आणि हर म्हणजे विष्णु आणि शिव यांच्यातलं अद्वैत दाखवणारी आहे. याचं अध्यात्मशास्त्रीय कारण असं आहे, कालमहात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये विष्णुतत्त्वाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते. त्याचप्रमाणे या दिवशी तुळशीमध्ये शिवतत्त्वाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे या दिवशी शिवाला तुळस आणि विष्णूला बेल वाहतात.






Read more...

देवळात देवाचे दर्शन घेतल्यानंतर देवाला प्रदक्षिणा का घालाव्यात ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

देवतेला प्रदक्षिणा घालणे

देवतेचे दर्शन घेतल्यानंतर देवतेला प्रदक्षिणा घालावी. देवतेला प्रदक्षिणा घालणे म्हणजे देवतेला आपल्या आठही अंगांसहित, म्हणजेच साष्टांग नमस्कार करण्यासारखेच आहे. प्रदक्षिणा घालणे म्हणजे देवतेच्या साक्षीने एक प्रकारे स्वत:मधील षड्रिपू व अहं यांचा नाश करण्याचा प्रयत्‍न करणे व देवतेला अनन्यभावाने शरण येणे.


देवळात देवाचे दर्शन घेतल्यानंतर देवाला प्रदक्षिणा का घालाव्यात ?

`देवतेला प्रदक्षिणा घातल्याने प्रदक्षिणामार्गात कार्यरत असलेल्या देवतेच्या इच्छा व क्रिया या लहरींच्या प्राबल्यामुळे जिवाची मन:शक्‍ती व आत्मशक्‍ती जागृत होऊन सुषुम्नानाडी कार्यरत होण्यास मदत होते.
त्यामुळे देवतेकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरी कमी कालावधीत संपूर्ण शरिरात संक्रमित झाल्याने जिवाची सात्त्विकता वाढते.





Read more...

आरतीच्या पूर्वी शंख वाजवतांना पुढील मुद्दे लक्षात ठेवावेत

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
अ. आरतीच्या पूर्वी तीन वेळा शंख वाजवावा.
आ. शंख वाजवण्यास प्रारंभ करतांना मान वर करून, ऊर्ध्व दिशेकडे मनाची एकाग्रता साधावी.

इ. शंख वाजवतांना डोळे मिटून, `ऊर्ध्व दिशेकडून येणार्‍या ईश्‍वराच्या मारक लहरींना आपण आवाहन करून त्यांना जागृत करत आहोत', असा भाव ठेवावा.

ई. शंख वाजवतांना शक्यतो आधी श्‍वास पूर्णत: छातीत भरून घेऊन मग एका श्‍वासात वाजवावा.

उ. शंखध्वनी करतांना तो लहानापासून मोठ्या आवाजाकडे न्यावा व तिथेच सोडावा.








Read more...
0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

आजच्या ताज्या बातम्या


आजच्या

Read more...

सूर्यास्ताच्या वेळी आरती करण्यामागील शास्त्र काय ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा


सूर्यास्ताच्या वेळी सूर्याच्या किरणांतील तेजतत्त्वाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने वायुमंडलातील रज-तम कणांचे प्राबल्य वाढते, तसेच रज-तमात्मक लहरींच्या निर्मितीचे प्रमाणही वाढते. या संधीचा फायदा उठवून वाईट शक्‍ती वातावरणातील आपला संचार वाढवतात. अशा रज-तमात्मक वायुमंडलाचा त्रास होऊ नये, यासाठी आरतीच्या माध्यमातून प्रक्षेपित होणार्‍या नादलहरींतून देवतांच्या लहरींना आवाहन करून त्यांना ब्रह्मांडकक्षेत आणणे आवश्यक असते. आरतीमुळे वायुमंडलात देवतांच्या चैतन्यमय लहरींचे प्रमाण वाढून त्रासदायक स्पंदनांचे प्रमाण कमी होते व जिवाच्या देहाभोवती संरक्षककवच निर्माण होते.'


..........
Read more...

आरतीचे महत्त्व

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा


अ. देवतेची स्तुतीपर आरती म्हणण्याने देवता प्रसन्न होणे :
आरतीत देवतेची स्तुती व देवतेच्या कृपेसाठी प्रार्थना केलेली असते. देवता स्तुतीप्रिय व कृपाळू असल्याने आरती करणार्‍यावर ती प्रसन्न होते.

आ. आरतीचे रचनाकार उन्नत असल्याने त्यांच्या संकल्पशक्‍तीचा फायदा मिळणे :
बहुतांशी आरत्यांची रचना ही संतांनी व उन्नत भक्‍तांनी केलेली आहे। उन्नतांचा संकल्प व आशीर्वाद असल्याने, आरती म्हटल्याने उपासकाला ऐहिक व पारमार्थिक अशा दोन्ही दृष्ट्या लाभ होतो.

इ जिवाची सुषुम्नानाडी जागृत होऊन त्याचा भाव जागृत होणे :
भक्‍तीमार्गानुसार साधना करणार्‍यात ईश्‍वराबद्दल भक्‍तीभाव लवकर निर्माण होणे जरूरीचे असते. प्राथमिक अवस्थेतील साधकात अमूर्त म्हणजे निर्गुण रूपातील ईश्‍वराप्रती भाव निर्माण होणे कठीण असते. याउलट मूर्त म्हणजे सगुण रूपातील, मानवी देह धारण केलेला ईश्‍वर साधकाला जवळचा वाटतो व त्याच्याप्रती साधकात भावही लवकर निर्माण होतो. आरती हे सगुणोपासनेचे एक सोपे माध्यम आहे.`आरतीच्या वेळी आरतीतील शब्दांचे सूक्ष्म-रूप हे समोरील देवतेची मूर्ती अथवा प्रतिमा यांना हळुवारपणे स्पर्श करून आरती म्हणणार्‍या व ऐकणार्‍या जिवांकडे जाते. जिवांच्या सूक्ष्म-देहावर त्याचा परिणाम होतो. आरतीतील शब्द त्यांच्याबरोबर असलेली सात्त्विकता जिवांच्या सूक्ष्म-देहावर प्रक्षेपित करतात. त्यामुळे आरती म्हटल्यावर हलके झाल्याचे जाणवते. आरतीतील शब्दांमुळे जिवांची सुषुम्नानाडी जागृत झाल्यामुळे त्यांचा भाव जागृत होतो.'

(कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून मिळालेले ईश्‍वरी ज्ञान, १६.१.२००५, सायंकाळी ७ ते रात्री १२.२२)






Read more...

गुरु-शिष्य परंपरांनी धर्मरक्षणासाठी अधिक कार्यरत व्हावे ! - प.पू. डॉ. आठवले

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
`गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरूंच्या पूजनाचा दिवस. गुरूंकडून आपल्याला जे मिळाले व जे मिळत आहे, त्याप्रती पूर्ण कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा दिवस. या दिवशी सनातन हिंदु संस्कृतीच्या निर्देशक असणार्‍या व गुरु-शिष्य परंपरा जपणार्‍या सर्व विद्याशाखांमधील साधक आपापल्या गुरुपरंपरेचे स्मरण करतात व गुरूंचे पूजन करतात.


प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले


गुरु-शिष्य परंपरा ही सनातन हिंदु संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे. ती सनातन हिंदु संस्कृतीतील ज्ञानदानाच्या व विद्यादानाच्या पद्धतीचा गाभा आहे. तीमध्ये विद्या देणार्‍याचे व ती घेणार्‍याचे संबंध वैशिष्ट्यपूर्ण आहेत. विद्या देणार्‍यावर केवळ तेवढीच विद्या देण्याची जबाबदारी नाही, तर अन्य जीवनमूल्ये त्या साधकाला शिकवण्याचीही जबाबदारी आहे. विद्या घेणारा पोटार्थी म्हणून ती ग्रहण करणारा विद्यार्थी नसून त्या विद्येचे संवर्धन करणारा साधक आहे. या संस्कृतीत `ज्ञान' ही संज्ञा ईश्‍वरप्राप्‍तीशी निगडित आहे. त्याला `सर्वश्रेष्ठ विद्या' ही संज्ञा आहे; कारण हे ज्ञान केवळ त्याचे अधिकारी ही संज्ञा आहे; कारण हे ज्ञान केवळ त्याचे अधिकारी असणारे गुरुच दुसर्‍याला देऊ शकतात. जेथे अशा ज्ञानदानाची `गुरु-शिष्य' परंपरा जपणारे पूजन असेल, तेथे या सोहळयाचे वैभव काय सांगावे !
असे सर्व असतांना ज्या सनातन हिंदु धर्माने जगाला अशी अत्यंत महत्त्वपूर्ण देणगी दिली, त्याची स्थिती बिकट बनलेली आहे. अलीकडचेच उदाहरण घ्या. `दी लव्ह गुरु' नावाच्या हॉलिवूड-निर्मित चित्रपटात गुरूंचे यथेच्छ विडंबन करण्यात आले आहे. `गुरु-शिष्य' परंपरा या पुण्यभूमीतील आहे', असे आपण म्हणतो; मात्र `ती आपली नाही', हे आपल्याला सांगण्यासाठी `ही संस्कृती आर्यांची आहे व आर्य हे बाहेरून आले होते. त्यामुळे ही संस्कृती येथील नव्हे', असा खोटा इतिहास सांगितला जातो. मध्यंतरी केरळमधील देवस्वम्मंत्री सुधाकरन यांनी `गुरु अंतर्वस्त्रे घालत नाहीत. त्यांनी ते घालणे आधी शिकावे', असे संतापजनक विधान केले होते. ईश्‍वरप्राप्‍तीचे ज्ञान देणे, म्हणजे धर्माचे ज्ञान देणे. असे कार्य करणार्‍यांवर धर्मद्रोही वाटेल तसा हल्ला चढवतात, हे वेळोवेळी अनुभवाला आले आहे. सरकार सनातन हिंदु संस्कृतीचे कोणत्याही प्रकारे पोषणकर्ते तर नाहीच; उलट ते ती नष्ट करू पहात आहे, हेही वेळोवेळी प्रत्ययाला आले आहे.
मग तो रामसेतूच्या भंजनाचा `सेतूसमुद्रम प्रकल्प' असो वा हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या इस्लामचा रक्‍तरंजित इतिहास उघड होऊ न देण्याचा विविध प्रकारचा सरकारी खटाटोप असो. अशा स्थितीमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचे पूजन करतांना केवळ `स्वत:ला काही मिळावे', अशी अपेक्षा न ठेवता ज्या धर्माने ही गुरु-शिष्य परंपरा दिली, त्याच्या रक्षणासाठी कार्यरत होण्याची शक्‍ती व बुद्धी मिळण्यासाठी गुरुकृपा व्हावी, यासाठी प्रयत्‍न करावेत.
जगद्‌गुरु भगवान श्रीकृष्णाने शिष्य अर्जुनाला उपदेश केला,

`हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय: ।।' (श्रीमद्भगवद्‌गीता २.३७)
अर्थ : `हे अर्जुना (म्हणजे साधका), ऊठ आणि दुर्जनांचा नाश करण्याचा निश्चय करून लढण्यासाठी तयार हो.'
गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्त्व १ हजार पट अधिक कार्यरत असते. त्यामुळे शिष्याला गुरुकृपा अधिक प्राप्‍त होते. धर्माचे रक्षण केले, तर धर्म आपले रक्षण करतो. याच न्यायाने धर्माने दिलेल्या परंपरांनी धर्माचे रक्षण होण्यासाठी काही केले, तर त्या परंपरांचेही रक्षणच नव्हे, तर संवर्धनही होते. असे वर्षभर होत रहाणे, म्हणजे गुरुकृपेच्या अखंड वर्षावाची खात्री. देहधारी गुरु भिन्न असले, तरी तत्त्व एकच असते. त्या तत्त्वाच्या चरणी `धर्मरक्षणासाठी कार्यरत होण्याची शक्‍ती व बुद्धी सर्वांना द्यावी आणि जे कार्यरत आहेत, त्यांच्यावर गुरुकृपेचा स्रोत सतत रहावा', ही श्रीगुरु प.पू. भक्‍तराज महाराज यांच्या चरणी प्रार्थना !'

- डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था.

Read more...

निमंत्रण - गुरुपौर्णिमा महोत्सव - २००८

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
जाहिर निमंत्रण

प.पू. भक्तराज महाराज, सनातन संस्थेचे प्रेरणास्थान

सप्रेम नमस्कार,
श्री व्यासपूजा व प.पू. भक्‍तराज महाराज यांचा प्रतिमापूजन सोहळा आषाढ पौर्णिमा, कलीयुग वर्ष ५११०, शुक्रवार, १८ जुलै २००८ रोजी साजरा होणार आहे. संस्थेतर्फे या वर्षी भारतात १७६ तर विदेशांत १९ ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. या सोहळयाला आपण सहकुटुंब उपस्थित राहून अमोल सत्संग व प्रवचने यांचा लाभ घ्यावा, ही विनंती.

कार्यक्रमाचे स्वरूप :
श्री व्यासपूजा, गुरुपूजन व प्रवचन
प्रवचनाचा विषय : धर्माचरणाचे महत्त्व हिंदु धर्माची सद्यस्थिती व तिच्यावरील उपाय हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी बालसाधकांनी केलेले प्रबोधन !
विशेष मार्गदर्शन : राष्ट्ररक्षण व धर्मजागृती यांच्याशी संबंधित विषयांवर संत किंवा हिंदुत्ववादी नेते किंवा संरक्षणदलातील निवृत्त अधिकारी यांचे मार्गदर्शन !

आपली,

सनातन संस्था व अन्य आध्यात्मिक संस्था

गुरूपौर्णिमा सभागृहाचे पत्ते :

भाषा :
मराठी
पत्ता : श्री कच्छ जैन महाजन सभागृह, (नप्पू सभागृह),चिंचपोकळी, महाजनवाडी, डॉ। आंबेडकर मागॅ, जयहिंद सिनेमासमोर, मुं - १२.
संपर्क : ९३२४१३३९४६

भाषा :
हिन्दी
पत्ता : यशोमंगल सभागृह, फडकेवाडी, गणेशमंदिर, विठ्ठलभाई पटेल मार्ग, सिक्कानगरसमोर,गिरगाव, मुंबई- ४००००४.
संपर्क : ९३२३६३०६३९

भाषा :
कन्नड
पत्ता : चंद्रप्रभा सोसायटी सभागृह, कुर्ला, नागरी बँकेसमोर, भांडूपगाव (पू.)
संपर्क : ९३२२०९०५१२

भाषा :
मराठी
पत्ता : जैनम् बँकेट सभागृह, जैनम् ऑकेड, बी.टी. एम. कंपाउंड, एल.बी. एस.मार्ग, स्टेट बँक ऑफ इंडियाजवळ, भांडूप (प.) मुं.७८
संपर्क : ९३२४७८३२८२

भाषा :
मराठी
पत्ता : गोमांतक सेवा संघ, उत्कर्ष मंडळाशेजारी, मालवीरा रोड, विलेपार्ले (पू.) मुंबई- ४०००५७
संपर्क : ९३२२०६२६९९

भाषा :
मराठी
पत्ता : ठाणे जिल्हा मच्छिमार समाज सभागृह, २रा मजला, दर्यासारंग शॉपिंग सेंटर, पाचबत्तीजवळ, माहिम रोड, पालघर, जिल्हा ठाणे
संपर्क : ९४२२६९०३३९

भाषा :
मराठी
पत्ता : सौराष्ट्र पटेल सभागृह, सेक्टर क्रमांक। २, ओरिएंटल कॉलेजशेजारी, सानपाडा (पू.)
संपर्क : ९३२४८९५८५२

How the Spiritual Dimension Affects Our Lives

Language:
English

The workshop will include:

1.Understanding how the spiritual dimension can affect our lives
2.Shedding light on the causes of problems that could be spiritual in nature
3.Exploring some spiritual remedies that you can implement to alleviate them
Time: 3.00 PM - 5.00 PM
Address : Seattle Public Library, Seattle (WA), USA On (Sunday, 20 July २००८)
Book Seats Free : SSRF
....


Read more...

अर्पणाचे महत्त्व

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

साधनेसाठी हळूहळू आपले तन, मन व धन यांचा त्याग होणे आवश्यक असते. मनाचा त्याग नामस्मरणाने, तनाचा त्याग शारीरिक सेवेने आणि धनाचा त्याग ते अर्पण करून होतो. आपल्या उत्पन्नातील २० टक्के भाग अर्पण करण्याची आपली संस्कृती आहे. दान सत्पात्री द्यायला हवे, अन्यथा देवाण-घेवाण हिशोब निर्माण होतात. समाजात संतांहून अधिक सत्पात्र कोणीही असू शकत नाही; कारण संत स्वत:च ईश्‍वराचे सगुण रूप असतात. संतांना दान केल्याने संचित कर्म घटते आणि प्रारब्धभोग भोगण्याची क्षमता वाढते.


.

Read more...

`गुरुकृपा ही केवलं शिष्यपरममंङ्लम् ।'

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा



१. ईश्‍वरप्राप्‍तीच्या ध्येयाने प्रेरित झालेल्यांना `परमकल्याण केवळ गुरुच करू शकतात', याची खात्री पटणे :
`गुरुकृपा ही केवलं शिष्यपरममंङ्लम् ।', याचा अर्थ शिष्याचे परममंगल केवळ गुरुकृपेनेच होते. ईश्‍वरप्राप्‍तीच्या ध्येयाने प्रेरित झालेले साधक व शिष्य यांनी प्रत्यक्ष गुरुकृपा अनुभवलेली असल्याने त्यांना गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व पटलेले असते. त्यामुळे त्यांना `आपल्या गुरूंसाठी काय करू व किती करू', असे वाटत असते. गुरुकृपेचे वर्णन व महत्त्व हे शब्दातीत असल्यामुळे ते शब्दांतून व्यक्‍त करणे अशक्यच असते. तरीही शिष्यांना गुरूंच्या आलेल्या अनुभूती, गुरूंनी केलेली कृपा, त्यांचे हास्य, त्यांनी आपल्याशी केलेली मधुरवचने, मार्गदर्शन इत्यादींचे नित्य स्मरण शिष्याकडून होत असते व तो गुरूंच्या आठवणीतच सतत रममाण होत असतो. त्याला आता खर्‍या अर्थाने गुरूंचे वेड लागलेले असते. अंतर्यामी गुरूंचे महत्त्व पटलेले असल्याने व उत्तरोत्तर गुरूंची ओढ वाढत गेल्याने त्याला आता गुरूंशिवाय चैन पडत नाही. आपले परमकल्याण केवळ गुरुच करू शकतात याची खात्री पटल्याने तो पूर्णपणे गुरूंना समर्पित होतो व गुरुही त्याला जवळ घेतात।

२. साधनेत प्रगती होत गेल्यावर `आतापर्यंतचा साधनेतला प्रवास केवळ गुरुकृपेनेच झाला आहे', याची अनुभूती सातत्याने आल्याने व गुरुचरणांशीच सर्व देवता असल्याचे पटल्याने शिष्य फक्‍त गुरुभक्‍ती व गुरुसेवा यांत रममाण होणे :
खरेतर साधकाने अध्यात्माच्या शाळेत प्रवेश केल्यापासूनच गुरु त्याची साधना करवून घेत असतात; परंतु साधकाला त्याची जाणीव नसते. साधकाची साधनेत जसजशी प्रगती होत जाते, तसतसे त्याला गुरूंचे महत्त्व पटू लागते. `आतापर्यंतचा साधनेतला प्रवास केवळ गुरुकृपेनेच झाला आहे', याची त्याला खात्री पटते. गुरुकृपा सातत्याने मिळवण्यासाठी तो गुरूंच्या मार्गदर्शनानुसार प्रयत्‍न करतो. शिष्य झाल्यावर गुरुच त्याच्याकडून योग्य प्रकारे साधना करवून घेऊन त्याची साधनेत प्रगती करून घेतात. या स्थितीला `गुरूंचे आज्ञापालन करणे', हा एकच ध्यास शिष्याला लागलेला असतो. `आपली प्रगती गुरूंच्या संकल्पाने होत आहे व तेच सर्वकाही आपल्याकडून करवून घेत आहेत', अशी अनुभूती सातत्याने घेतल्याने शिष्याचा गुरूंप्रती कृतज्ञताभाव व शरणागतभाव वाढू लागतो. आता त्याला देवतांची भक्‍तीही करावी लागत नाही. गुरुचरणांशीच सर्व देवता असल्याने आता तो फक्‍त गुरुभक्‍ती व गुरुसेवा यांत रममाण होतो.

३. गुरूंना आपल्या शिष्यासाठी `काय करू व किती करू', असे वाटत असणे, त्यांना आपल्या शिष्याच्या प्रगतीची ओढ वाटत असणे व ते त्याला आपल्यासारखा बनवण्यासाठी अधीर असणे :
शिष्याला गुरूंचा काही महिन्यांचा अथवा काही वर्षांचा सहवास लाभला, तरी तो गुरूंसाठी वेडा होतो. ज्या गुरूंनी अनेक जन्मांपासून त्याचे बोट धरून ठेवले आहे व ते त्याला प्रत्येक जन्मात साधनेचे मार्गदर्शन करून पुढे पुढे घेऊन जातात, त्यांना आपल्या शिष्याचे किती वेड असेल ! गुरूंना आपल्या शिष्यासाठी `काय करू व किती करू', असे वाटत असते. त्यांचे प्रेमही शिष्याला भरभरून मिळत असते. त्याला आपल्यासारखा बनवण्यासाठी ते अधीर असतात. शिष्याला जेव्हा गुरुचरणांची व त्यांच्या चरणी स्थान प्राप्‍त करण्याची ओढ लागते व ती वाढत जाते, त्या वेळी गुरुच त्याला आत्मज्ञान देतात व त्यानंतर स्वत:मध्ये सामावून घेतात. खरेतर हे सर्व गुरूंनीच केलेले असते. त्यासाठी शिष्याला काहीही प्रयत्‍न करावे लागत नाहीत. जसे आपण काशीला जाणार्‍या आगगाडीत बसलो की, आपणही काही न करता काशीला पोहोचतो, त्याप्रमाणे एकदा आपण गुरुकृपेच्या गाडीत बसलो की, आपोआपच गुरु आपल्याला योग्य ठिकाणी नेऊन सोडतात. त्यासाठी शिष्याला काहीही करावे लागत नाही. हे अनुभवल्यामुळेच शिष्याला गुरुकृपेचे अनन्यसाधारण महत्त्व माहीत असते व तो गुरुचरणी सतत लीन असतो.' - ईश्‍वर (सौ. राजश्री अरुण खोल्लम यांच्या माध्यमातून, २४.७.२००७ सायं.५ वाजता)

.


Read more...

।। गुरुकृपायोग ।।

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

गुरुकृपायोगानुसार साधनेतील टप्पे व सर्व योगांमध्ये गुरुकृपायोगाचे महत्त्व येथे देत आहोत.

गुरु
`गु'कार म्हणजे अज्ञानरूपी अंधकार व `रु'कार म्हणजे त्या अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज; म्हणून गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधकार घालविणारा. शिष्याचे अज्ञान घालवून त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी, यासाठी जे साधना सांगून ती करवून घेतात व अनुभूती देतात, त्यांना गुरु असे म्हणतात. गुरूंचे लक्ष शिष्याच्या ऐहिक सुखाकडे नसते (कारण ते प्रारब्धानुसार असते), तर फक्‍त आध्यात्मिक उन्नतीकडे असते. (सनातनचा ग्रंथ : गुरुकृपायोग)

आपल्या भोवतालचे जग ही माया आहे. मायेतील कोणत्याही गोष्टीचा गुणधर्म `आनंद' नाही. आनंदप्राप्‍तीसाठी `आनंद' हा गुणधर्म असलेले काहीतरी प्राप्‍त करून घेणे आवश्यक असते. या जगात आनंदमय असे केवळ ईश्‍वरीतत्त्वच आहे. म्हणजेच आनंदप्राप्‍तीसाठी आपल्याला ईश्‍वरप्राप्‍ती करायला हवी. ईश्‍वरप्राप्‍ती म्हणजेच ईश्‍वराशी एकरूप होणे, ईश्‍वराचे गुण आपल्यात आणणे. ईश्‍वरप्राप्‍तीसाठी दररोज किमान दोन-तीन तास शरीर, मन व / किंवा बुद्धी यांनी जे प्रयत्‍न केले जातात, त्याला साधना म्हणतात.

गुरुकृपायोग
कृपा हा शब्द कृप् या धातूपासून तयार होतो. कृप् म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाशी जोडला जाणे, याला गुरुकृपायोग असे म्हणतात.

गुरुकृपायोगाचे महत्त्व
निरनिराळया योगमार्गांनी साधना करण्यात कित्येक वर्षे फुकट न घालविता, म्हणजे या सर्व मार्गांना डावलून, गुरुकृपा लवकर प्राप्‍त कशी करायची ते गुरुकृपायोगात साधक शिकतो. त्यामुळे साहजिकच या मार्गाने जलद उन्नती होते. पुढील मार्गदर्शक तत्त्वे समजून घेऊन त्यांनुसार साधना करणे आवश्यक असते -

गुरुकृपायोगानुसार साधनेची तत्त्वे
१. आवड व क्षमता यांनुसार साधना,
२. अनेकातून एकात जाणे,
३. स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणे,
४. पातळीनुसार साधना,
५. वर्णानुसार साधना,
६. आश्रमानुसार साधना,
७. काळानुसार साधना व
८. तत्त्वानुसार साधना. (सनातनचा ग्रंथ : गुरुकृपायोगानुसार साधना)

गुरुकृपायोगानुसार साधनेचे टप्पे
व्यष्टी साधना व समष्टी साधना हे गुरुकृपायोगानुसार साधनेचे दोन प्रकार आहेत. व्यष्टी साधना म्हणजे वैयक्‍तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाचे प्रयत्‍न. समष्टी साधना म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाचे प्रयत्न.
व्यष्टी साधनेच्या अंतर्गत स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्‍न करणे, नामजप, सत्संग, सत्सेवा, अहं-निर्मूलनासाठी प्रयत्‍न करणे, सत्साठी त्याग, भावजागृतीसाठी प्रयत्‍न करणे, साक्षीभाव हे टप्पे येतात. गुरुकृपायोगाप्रमाणे साधना करणार्‍या साधकांचा निर्गुण स्थितीतील नामजपाच्या टप्प्यात आपोआपच प्रवेश होतो. समष्टी साधनेच्या अंतर्गत सर्वोत्तम सत्सेवा अध्यात्मप्रसार, राष्ट्ररक्षण व धर्मजागृती, क्षात्रधर्म साधना, इतरांबद्दल प्रीती, वाईट शक्‍तींच्या त्रासाच्या निवारणार्थ नामजप करणे, इतरांबद्दल प्रीती असे टप्पे येतात. काळमहिम्याप्रमाणे व्यष्टी साधनेपेक्षा समष्टी साधना महत्त्वाची आहे. व्यष्टी साधनेला ३० टक्के, तर समष्टी साधनेला ५० टक्के महत्त्व आहे. - श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ६.४.२००४, सकाळी ८.५०)

गुरुकृपायोगाचे श्रेष्ठत्व
गुरुकृपायोगात ईश्‍वराबद्दलची भक्‍ती व ज्ञान या दोहोंचा अपूर्व संगम असल्याने `गुरुकृपायोग' हा सर्वश्रेष्ठ योग असणे : साधकाची फक्‍त ईश्‍वरावर भक्‍ती असून चालत नाही. त्याने भक्‍तीला ज्ञानाची जोड दिली, तरच त्याची प्रगती झपाट्याने होते. गुरुकृपायोगात ईश्‍वराबद्दलची भक्‍ती व ईश्‍वराबद्दलचे ज्ञान या दोहोंचा अपूर्व असा संगम असल्याने `गुरुकृपायोग' हा सर्वश्रेष्ठ योग आहे. - श्री गुरुतत्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.११.२००३)

गुरुकृपायोग' हा अक्षय आनंदाची अनुभूती देणारा कर्मयोग, भक्‍तीयोग व ज्ञानयोग यांचा त्रिवेणी संगम असणे :`गुरुकृपायोग' हा कर्मयोग, भक्‍तीयोग व ज्ञानयोग या योगांचा त्रिवेणी संगम आहे, म्हणजेच तीन योगांचा काला आहे. याची चव चाखणे, म्हणजे गुरुकृपायोगाद्वारे अक्षय आनंदाची अनुभूती घेणे होय. त्यामुळे `गुरुकृपायोग' हा प.पू. डॉक्टरांनी साधकांसाठी दिलेला गोपाळकाल्याचा प्रसाद होय. (डॉ. चारुदत्त प्रभाकर पिंगळे यांच्या माध्यमातून, २९.७.२००५, सकाळी ७.५५ ते ८.०५)

प्राणायाम व गुरुकृपायोग : प्राणायामामुळे जिवामध्ये घडणारे बदल हे तात्पुरते असतात; म्हणून प्राणायामापेक्षा कायमस्वरूपी जीवनामध्ये बदल घडवणारी नामासहित समष्टी साधना करणे जास्त श्रेष्ठ आहे. प्राणायाम जिवाला सुख देते, तर नामासहित समष्टी साधना ही जिवाला आनंदाकडे नेते. - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २८.७.२००४, सायं. ५.३९)

ध्यानयोग व गुरुकृपायोग : गुरुकृपायोगामध्ये ध्यानयोगातील `मन निर्विचार होणे व निर्विकल्प होणे' यांना विशेष असे महत्त्व दिलेले नाही; कारण या टप्प्यात वाईट शक्‍तींच्या हल्ल्याला बळी पडण्याची शक्यता असते. - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १.८.२००४, रात्री ८.१२)

गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या जिवाच्या दृष्टीने कर्मकांडात केल्या जाणार्‍या कृती गौण ठरतात.' - एक विद्वान
खरे म्हटले तर कर्मयोग, ज्ञानयोग, भक्‍तीयोग वगैरे गुरुप्राप्‍तीपर्यंतच महत्त्वाचे असतात. नंतर गुरूंनी सांगितलेलीच साधना शिष्य करीत असल्याने पुढे फक्‍त गुरुकृपायोगच उरतो.
(डॉ. जयंत बाळाजी आठवले यांना ध्यानात मिळालेली माहिती)
Read more...

गुरुकृपा होण्यासाठी काय करावे ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्‍तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्‍ति लवकर होते व गुरुकृपा सातत्याने रहाते.
तरुण वयात एखाद्या मुलीचे आपल्यावर प्रेम बसावे म्हणून एखादा तरुण जसा रात्रंदिवस तिचाच ध्यास धरून `मी काय केले की ती खुष होईल', या दृष्टीने प्रयत्‍न करतो, तसेच एखाद्या गुरूंनी आपल्याला `माझे' म्हणावे, त्यांची कृपा व्हावी, यासाठी रात्रंदिवस त्याच गोष्टीचा ध्यास धरून `मी काय केले की ते प्रसन्न होतील', या दृष्टीने प्रयत्‍न करणे आवश्यक असते। कलियुगात आधीच्या तीन युगांइतकी गुरुप्राप्‍ति व गुरुकृपा होणे कठीण नाही. येथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे गुरुकृपेशिवाय गुरुप्राप्‍ति होत नाही. भविष्यकाळात आपला शिष्य कोण होणार, हे गुरूंना आधीच ज्ञात असते.


Read more...

गुरूंची आवश्यकता

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा


१. शहरात एखाद्याचा पत्ता माहीत नसेल, तर तो कोणीतरी सांगावा लागतो. त्याचप्रमाणे ईश्‍वराचा पत्ता गुरुच सांगू शकतात.
२. स्वत:ला पोहता येत नसेल, तर नदीपार होण्यासाठी भोपळयाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे संसारसागर तरून जाण्यासाठी गुरुरूपी भोपळयाची आवश्यकता असते.
३. शिष्याला स्वत:च्या प्रयत्‍नांनी आपली उन्नती करून घेता येत नाही, असे नाही; पण चांगल्या गुरूंच्या उपदेशाने व मार्गदर्शनाने शिष्याचा आत्मोन्नतीचा मार्ग सुगम होतो. एक आगबोट एके ठिकाणी ४ तासांत जाऊन पोहोचत असेल, तर तिच्यामागे तिला दोरीने बांधलेली होडी चारच तासांत त्या स्थळी पोहोचते; पण ती होडी आगबोटीपासून वेगळी केली आणि एकटीच चालवण्यात आली, तर ती त्या ठिकाणी जाण्यास तिला १२ तास लागतील. आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गात आपण स्वत:च प्रयत्‍न करू लागलो, तर आपल्यातील दोषांमुळे व चुकांमुळे आपली उन्नती होण्यास फार काळ लागतो; पण योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाने १२ तासांचा मार्ग ४ तासांत आक्रमिता येतो. थोडक्यात म्हणजे `महाजनो येन गत: स पंथा: ।' (मोठी मोणसे ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने जावे.) या न्यायाने गुरूंकडे जावे.
४. ईश्‍वराकडे जाण्याचा मार्ग गुरूच सांगू शकतात

अ. आपल्या एका मित्राला भेटायला आपण त्याच्या गावात आलो; पण त्याचा पत्ता माहीत नसेल, तर तो कोणाला तरी विचारावा लागतो. त्याचा पत्ता कळल्यावर आपण ते ठिकाण शोधू शकतो. त्याचप्रमाणे `मी'चा म्हणजे आत्मारामाचा पत्ता गुरुच सांगू शकतात.

आ. आपण वाळवंटात वाट चुकल्यावर आपल्याला मार्गदर्शक वाटाड्या मिळाला नाही, तर इकडून तिकडे व तिकडून इकडे, असे भटकून आपण दमून जाऊ. अन्न-पाणी न मिळाल्याने आपण मरून जाऊ. त्याचप्रमाणे मार्गदर्शक गुरु भेटले नाहीत, तर आपल्यातील दोष आणि आपल्या हातून होणार्‍या चुका यांमुळे आपल्याला ८४ लक्ष योनींतून भटकत रहावे लागेल.

इ. आपण मित्राला दूरध्वनी केला व तो लागला नाही, तर दूरध्वनीचालक आपल्याला दूरध्वनी लावून देतो. त्याचप्रमाणे आपला संपर्क देवाशी होत नसला, तर गुरु मधल्या अडचणी दूर करून आपला संपर्क देवाशी करून देतात. अडचणी कोणत्या ? आई-वडील, बंधू-भगिनी, पत्‍नी, संपत्ती या गोष्टी म्हणजे आपण व ईश्‍वर या मध्ये मायावी पडदाच आहे. या मोहपाशातून गुरु आपणास सोडवून देवाचे दर्शन घडवतात.

जिज्ञासु : परमेश्‍वर व मी यांच्या ओळख-संबंधांत हा त्रयस्थ दलाल गुरु कशाला पाहिजे ?
प.पू. महाराज : हे पहा, साध्या व्यावहारिक गोष्टीतदेखील, ``हा रस्ता कोठे जातो ?'' यालादेखील मार्गदर्शकाची जरूरी लागते. व्यावहारिक शिक्षण देण्याच्या बाबतीतसुद्धा गुरुजींची जरूरी लागते. कोणीतरी उजेड दाखवावा लागतो. हीच गोष्ट परमेश्‍वराची ओळख करून देण्याच्या बाबतीत आहे.' - आत्मप्रभा (ब्रह्मीभूत श्री गजानन महाराज, नाशिक यांचे पारमार्थिक विचार. पृष्ठ ५७)

१. गुरुपौर्णिमा

अ. महर्षी व्यास


आ. `गुरुकृपा ही केवलं शिष्यपरममंङ्लम् ।'


इ. गुरु-शिष्य परंपरांनी धर्मरक्षणासाठी अधिक कार्यरत व्हावे !


ई. गुरूंची आवश्यकता


उ. गुरुपौर्णिमेसाठी केलेल्या सेवेचे व त्यागाचे महत्त्व


ऊ. साधनेत धन अर्पण करण्याचे महत्त्व व त्याचे परिणाम


ए. अर्पण करण्याची संधी देणारा गुरुपौर्णिमा हा महान क्षण होय !

२. गुरुकृपायोग

अ. गुरुकृपायोगाचे महत्त्व


आ. समष्टी साधनेतील सहजता, सुंदरता व सानंदता या तीन `स'कारांवर `गुरुकृपायोग' आधारित असणे


इ. गुरुकृपायोग : आध्यात्मिक उन्नतीचा विहंगम माग


ई. गुरुकृपायोगानुसार साधना करणारे जीव हे निवृत्तीमार्गी असणे


उ. `गुर्वाज्ञापालन हेच एकमेव उद्दिष्ट


ऊ. गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍यांची उन्नती लक्षात न येण्याचे कारण

३. गुरुपौर्णिमा महोत्सव

अ. यंदाची गुरुपौर्णिमा अशी साजरी करूया !


आ. साधकांनो, भक्‍तीमार्गानुसार गुरुपौर्णिमा साजरी करून जास्तीतजास्त गुरुकृपा संपादन करूया !


इ. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची उपस्थिती वाढवण्यासाठी, तसेच कार्यक्रम चुकांविरहित करण्याच्या दृष्टीने प्रयत्‍न करा !

४. इतर

अ. गुरूंकडून ज्ञान मिळवण्यापेक्षा त्यांची सेवा करणे जास्त महत्त्वाचे !


आ. `महर्षी व्यास कोण ?'

५. गुरुपौर्णिमेच्या संदर्भातील अनुभूती

अनुभूती
.
Read more...

गुरुमंत्राचा अर्थ व महत्त्व

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा



अर्थ : गुरुमंत्रात मंत्र हा शब्द असला तरी बहुधा शिष्याने कोणता नामजप करावा, ते गुरूंनी सांगितलेले असते. तन, मन व धन यांचा ५५ टक्क्याहून जास्त भाग अध्यात्मासाठी वाहिला की मगच गुरुमंत्र मिळतो. म्हणूनच कित्येक वर्षे गुरूंच्या सहवासात असलेल्यांची तेवढी पातळी आली नसल्यास गुरु त्यांना गुरुमंत्र देत नाहीत. तीव्र मुमुक्षुत्व असलेल्या साधकाला मात्र लवकर गुरुप्राप्‍ती होऊ शकते.

महत्त्व : आपल्या आवडीच्या देवाच्या नामाचा जप करण्यापेक्षा पुढील कारणांसाठी गुरूंनी सांगितलेल्या नामाचा जप करावा.
१. आपल्या उन्नतीसाठी कोणते नाम घ्यावे, हे आपल्याला कळत नाही; ते गुरुच सांगू शकतात.
२. आपल्या आवडीच्या देवाच्या मंत्राने फक्‍त सात्त्विकता वाढायला मदत होते; तर गुरुमंत्राने निर्गुणापर्यंत जाता येते.
३. गुरुमंत्रात नुसती अक्षरे नसून ज्ञान, चैतन्य व आशीर्वादही असल्याने उन्नती लवकर होते. त्या चैतन्ययुक्‍त नामाला सबीजमंत्र किंवा दिव्यमंत्र म्हणतात. त्या बिजापासून फळ मिळवण्यासाठी अर्थातच साधना करावी लागते.
४. गुरूंवर श्रद्धा असल्याने आपण स्वत: ठरवलेल्या मंत्रापेक्षा तो जास्त श्रद्धेने घेतला जातो. तसेच गुरूंची आठवण झाली की नाम घ्यायची आठवण होत असल्याने ते खूपदा घेतले जाते.
५. स्वत:च्या आवडत्या देवाचे नाम घेतांना थोडातरी अहंभाव असतो. याउलट गुरूंनी दिलेले नाम घेतांना अहंभाव नसतो.



.
Read more...

ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांच्यासाठी

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

एकदा स्वामी विवेकानंद एका नास्तिक राजाकडे गेले होते. त्या राजाशी झालेल्या वार्तालापात त्या राजाने त्याचा देवावर विश्वास नसल्याचे सांगितले. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी त्या राज्याच्या दिवाणखान्यात लावलेले त्याच्या वडिलांचे छायाचित्र बघण्यासाठी मागितले व त्या छायाचित्राच्या काचेवर स्वामी विवेकानंद थुंकले।

हे बघताच संतापलेल्या राजाने त्यांना याबाबत विचारणा केली. त्यावर स्वामी विवेकानंद म्हणाले, ``काय झाले ?'' राजाने सांगितले, ``तुम्ही माझ्या वडिलांच्या छायाचित्रावर थुंकलात.'' स्वामी विवेकानंद म्हणाले, ``मी तर काचेवर थुंकलो. तुमचे वडील कुठे आहेत ?'' यातून राजाच्या `हा केवळ छायाचित्राचा कागद नसून आपल्या श्रद्धास्थानी असलेल्या वडिलांची अस्मिता आहे', हे लक्षात आले व तो शांत झाला. पुढे स्वामींनी राजाला देवाच्या अस्तित्वाबद्दल समजावून सांगितले.
अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याच्या नावाखाली केवळ हिंदु धर्मातील श्रद्धास्थानांचे विविध माध्यमांतून विडंबन करणार्‍यांना वरील बोधकथा मोठा धडा देऊन जाईल.
.
Read more...

शिक्षक व गुरु यांच्यातील फरक

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

गुरु करावेत का ?
गुरु शिवाय मोक्ष नाही हे कसे ?
गुरु आपल्या जीवनात कधी येतात ?
शिक्षक व गुरु यांच्यातील फरक काय


शिक्षक ठराविक वेळ व केवळ शब्दांच्या माध्यमातून शिकवतात, तर गुरु हे चोवीस तास शब्द व शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात, तर शिक्षकाचा विद्यार्थ्यांच्या वैयक्‍तिक जीवनाशी फारसा संबंध नसतो. थोडक्यात म्हणजे गुरु हे शिष्याचे संपूर्ण जीवन व्यापून टाकतात, तर शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी संबंध काही तास व तोही काही विषय शिकवण्यापुरताच मर्यादित असतो.





Read more...

स्नानानंतर प्राणायाम का करावा ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

पूजकाने स्नान केल्यावर लगेच प्राणायाम करावा. प्राणायाम केल्यामुळे जिवाच्या पंचप्राणांची काही प्रमाणात शुद्धी होऊन जिवाच्या देहात असलेल्या काळया शक्‍तीचे विघटन होते. तसेच स्नान केल्यामुळे जिवाच्या देहाची सात्त्विकता काही अंशी वाढल्याने प्राणायामाच्या आधारे जिवाला सात्त्विकता जास्त काळापर्यंत टिकवून ठेवणे शक्य होते.सर्वसाधारणत: पूजाविधीच्या विविध कृतींतून जिवासाठी आवश्यक वायूमंडलाची निर्मिती होत असते. त्यामुळे प्राणायाम करण्याची विशेष आवश्यकता नसते. मात्र सध्याच्या काळात रज-तम यांचे प्रमाण जास्त असल्याने प्राणायामाने देहाची सात्त्विकता टिकवावी लागते. देह सात्त्विक असल्यास जिवाने पूजाविधीला सुरुवात करताच ईश्‍वरी तत्त्वाच्या स्रोताशी पटकन जुळवून घेतल्याने पूजेची गुणवत्ताही वाढते; म्हणून शक्यतो जिवाने आंघोळ झाल्यावर लगेच प्राणायाम करावा.




.
Read more...

पूजा कधी करावी ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
स्नानामुळे वाढलेल्या सात्त्विकतेचा लाभ होण्यासाठी स्नान केल्यावर शक्यतो एका तासाच्या आत पूजा सुरू करावी.

स्नान केल्यावर एका तासानंतर स्नानामुळे वाढलेली सात्त्विकता वायूमंडलातून होत असलेल्या रज-तमाच्या सततच्या हल्ल्यामुळे क्षीण होण्यास सुरुवात होते। त्यामुळे जिवाला स्नानामुळे वाढलेल्या सात्त्विकतेचा लाभ होत नाही; म्हणून शक्यतो स्नानानंतर एका तासाच्या आत पूजा सुरू करावी.'

खरे स्नान
अ. न उदकक्लिन्नगात्रस्तु स्नात: इत्यभिधीयते । - महाभारत, १३.१११.९

अर्थ : (केवळ) शरिराचे अवयव पाण्याने भिजले म्हणजे त्याला `स्नान केलेला' म्हणत नाहीत। ज्याने इंद्रियनिग्रहरूपी जलाने स्नान केले, तो अंतर्बाह्य शुद्ध होय. आ. जिवाचा देह व अंत:करण यांतील मळरूपी विकार काढण्याच्या क्रियेला `स्नान' असे म्हणतात; म्हणून `सतत साधना करणे', हेच खरे स्नान होय.

साभार : सनातनचा ग्रंथ `पूजेपूर्वी करावयाची वैयक्‍तिक तयारी'
Read more...

पूजेपूर्वी करावयाची वैयक्‍तिक तयारी ( केशरचना / केशरचना / अलंकारधारण )

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा


टिळाधारण


पुरुषाने स्वत:ला किंवा अन्य पुरुषाला टिळा लावणे :-



अ. कुंकू : मध्यमेने आज्ञाचक्रावर उभे लावावे.

आ. गंध : अनामिकेने आज्ञाचक्रावर लावावे.

इ. शेंदूर : अनामिकेने नाकाच्या मुळाशी लावावा.

ई. बुक्का : अनामिकेने नाकाच्या मुळाशी लावावा.

उ. अक्षता : कुंकू / गंध यांवर पाचही बोटांचा वापर करून अक्षता लावाव्यात.

ऊ. भस्म : हाताच्या मधल्या तीन बोटांनी भस्म लावतांना वरून खालच्या भागाकडे म्हणजे सर्वप्रथम कपाळावर व त्यानंतर विशुद्ध, अनाहत व मणिपूर या चक्रांवर एकानंतर एक या क्रमाने लावावे. त्यानंतर ते क्रमाने मुख, मान, हात, छाती, नाभी व पाय या ठिकाणी लावावे. (भस्म नेहमी आडवेच लावावे; उभे लावू नये.)



केशरचना


१. पुरुषांची केशरचना : पुरुष शेंडी ठेवत असल्यास उत्तम, अन्यथा पुरुषांनी भांग व्यवस्थित पाडून घ्यावा.


२. स्त्रियांची केशरचना : स्त्रियांनी शक्यतो आंबाडा घालून त्यावर गजरा माळावा.



अलंकारधारण


१. पुरुषांचे अलंकारधारण : पुरुषांनी गळयात हार (साखळी) व उजव्या हाताच्या अनामिकेत अंगठी परिधान करावी.


२. स्त्रियांचे अलंकारधारण : स्त्रियांनी विविध अलंकार पूर्ण अंगभर परिधान करावेत.


( अलंकार सोन्याचे असावेत. सोन्याचे घालणे शक्य नसल्यास चांदीचे किंवा अन्य धातूचे असावेत. अलंकार आपापल्या ऐपतीप्रमाणे घालावेत.)






...........
Read more...

पूजेपूर्वी करावयाची वैयक्‍तिक तयारी (वस्त्रधारण)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
पुरुषांनी वापरावयाची वस्त्रे

अ. सोवळे-उपरणे : शर्ट-पँटऐवजी गडद रंगाचे (शक्यतो लाल रंगाचे) सोवळे, पितांबर किंवा धूतवस्त्र परिधान करून डाव्या खांद्यावर उपरणे घ्यावे. उपरणे खांद्यावर घेतांना घडी पुढे, दशा मागच्या बाजूला व काठाची बाजू बाहेरच्या बाजूला यायला हवी. सोवळे-उपरणे परिधान करणे शक्य नसल्यास सदरा-पायजमा परिधान करावा.

आ. टोपी : शेंडी न ठेवणार्‍या पुरुषांनी डोक्यावर प्रचलित असलेली चपटी व दोन्हीकडून टोकदार असलेली टोपी घालावी. टोपी गडद रंगाची (शक्यतो लाल रंगाची) व रेशमी असावी. (प्रचलित पद्धतीनुसार सोवळे नेसले असल्यास टोपी घालत नाहीत.)

स्त्रियांनी वापरावयाची वस्त्रेनऊवारी साडी : स्त्रियांनी नऊवारी साडी नेसून डोक्यावरून पदर घ्यावा. नऊवारी साडी नेसणे शक्य नसल्यास सहावारी साडी नेसावी.



.


Read more...

पूजेपूर्वी करावयाची वैयक्‍तिक तयारी (वस्त्र)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
वस्त्रधारण

१. वस्त्र कोणते वापरावे ?

सत्यनारायणाची पूजा, वास्तूशांती यांसारख्या धार्मिक विधींच्या प्रसंगी धुतलेले नवीन वस्त्र वापरावे. दररोजच्या पूजेसाठी नवीन वस्त्र वापरणे शक्य नसते; म्हणून अशा वेळी धुतलेले वापरलेले वस्त्र वापरावे. रेशमी वस्त्र वापरणे शक्य नसल्यास सुती वस्त्र वापरावे.


२. वस्त्र कोणते वापरू नये ?

न धुतलेले (मलीन), जळलेले, फाटके व पॉलिएस्टर, नायलॉन, रेयॉन यांसारख्या कृत्रिम धाग्यांपासून बनवलेले वस्त्र वापरू नये.

वाचा : अंघोळीपूर्वी वेणी घालणे अधिक योग्य का ?





Read more...