।। धर्मो रक्षति रक्षित: ।।

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा



प्रिय ताईस,

दीपावली व भाऊबीज या सणांच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा !
या वर्षी भाऊबिजेस काही भेट न देण्याचे ठरवले आहे. त्याऐवजी ती रक्कम धुळे येथे मुसलमानांनी केलेल्या दंगलीत बळी पडलेल्या हिंदु भगिनींसाठी अर्पण करणार आहे. आज त्यांच्यापैकी कोणाचे भाऊ नसतील, कोणाचे पती नसतील. भर दिवाळीत त्यांच्यापुढे मात्र अंधारच असेल ! मुसलमान नराधमांनी काहींची वक्षस्थळे कापण्याचेही अमानुष प्रकार केले. तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी कोणी आले नाही, ना प्रशासन, ना राज्यकर्ते ! मुसलमानधार्जिण्या काँग्रेस सरकारकडून अशी अपेक्षा करणे, हासुद्धा आत्मघातकीपणाच ठरेल !
ताई, `अशा प्रकारची स्थिती कोणत्याही हिंदु भगिनीवर येऊ नये; म्हणून ही मुसलमानधार्जिणी काँग्रेस, हिंदुद्वेष्टे समाजवादी आणि साम्यवादी पक्ष, तसेच धर्मद्रोही यांचा नाश व्हावा, यासाठी तू `आपत्काळात सती द्रौपदीचे रक्षण करणार्‍या' भगवान श्रीकृष्णाला तळमळीने प्रार्थना कर व दररोज
१० मिनिटे त्याचा नामजप कर.' स्वत:चे रक्षण होण्यासाठी धर्मरक्षण झालेच पाहिजे व त्यासाठी राष्ट्र आणि धर्म द्रोही यांचा नाशही झाला पाहिजे !
हे पत्र वाचून राष्ट्र व धर्म रक्षणासाठी कृती करण्याची तुला नि:संशय स्फूर्ती मिळाली, तर तीच खरी भाऊबिजेची भेट ठरेल !

तुझा भाऊ, अजित

भाऊबीज (यमद्वितीया)सण साजरा करण्याची पद्धत येथे वाचा
Read more...

बलिप्रतिपदा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा



अ. हा दिवस दिवाळीतील दिवस असल्याने आनंद वाटत असला, तरी या दिवशी सूक्ष्मातून दाब असतो. ही तिथी असुराची असल्याने त्यांच्या वृत्तीप्रमाणे तिथीची निर्मिती होते. त्यामुळे या दिवशी बाह्य वातावरणाबरोबर स्वत:च्या अंत:करणाचे निरीक्षण करा.आ. हा दिवस क्षमेचा असल्याने या दिवशी चुका केलेल्या जिवांना क्षमा करून त्यांना नवीन संधी दिल्यास ते जीव पुढे जाऊन सत्त्वमय होतात.इ. या दिवशी बर्‍याच ठिकाणी मांसाहार करण्याची प्रथा असली, तरी मांसाहार करणे टाळले पाहिजे. या दिवशी मांसाहार केल्यास जिवाची वृत्ती तामसिक बनू शकते.ई. या दिवशी वातावरणात श्रीविष्णूचे १५ ते ३५ टक्के तत्त्व पृथ्वीतलावर येत असल्याने पृथ्वीवरील वातावरण विष्णुमय होते. त्याचा श्रीविष्णूच्या (श्रीकृष्ण, श्रीविष्णु व सत्यनारायण यांच्या) भक्‍तांना जास्तीतजास्त फायदा होतो.)

१. बलिप्रतिपदा


२. बलिप्रतिपदा तिथीची वैशिष्ट्ये


३. `बलिप्रतिपदा' या दिवसाबाबत एका `ज्ञानी'कडून मिळालेली माहिती


४. वामनाने केलेले बलीराजाचे खरे हित !


५. मंगलाचरण


६. धर्मद्रोह्यांनो, भगवंताची `सर्वांठायी कृपादृष्टी' लक्षात घ्या !


७. हिंदूंनो, `वामनदहन' म्हणजे धर्मावर आघात !


८. हिंदूंनो, `वामनदहन' खपवून घेऊ नका !


http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/diwali/
Read more...

लक्ष्मीपूजन (आश्‍विन अमावास्या)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

सामान्यत: अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे, पण तो सर्व कामांना नाही; म्हणून शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते. `प्रात:काळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध व ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, विष्णु इत्यादि देवता व कुबेर यांची पूजा, असा या दिवसाचा विधि आहे. या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्‍त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. त्यांच्याप्रीत्यर्थ प्रत्येकाने आपापल्या घरी सर्व सुखोपभोगांची उत्तम व्यवस्था करावी व सर्वत्र दिवे लावावे, असे सांगितले आहे. लक्ष्मीपूजन करतांना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवतात. त्यानंतर लक्ष्म्यादि देवतांना लवंग, वेलची व साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवितात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादि पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्‍तेष्टांना वाटतात. मग हातातील चुडीने पितृमार्गदर्शन करतात. (हातातील पलिता दक्षिण दिशेकडे दाखवून पितृमार्गदर्शन करतात.) ब्राह्मणांना व अन्य क्षुधापीडितांना भोजन घालतात. रात्री जागरण करतात. पुराणांत असे सांगितले आहे की, आश्‍विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते व आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जिथे स्वच्छता, शोभा आणि रसिकता आढळते, तिथे तर ती आकर्षित होतेच; शिवाय ज्या घरात चारित्र्यवान्, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्‍त व क्षमाशील पुरुष आणि गुणवती व पतिव्रता स्त्रिया वास्तव्य करतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.'



अनुक्रमणिका

१. लक्ष्मीपूजन


२. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व कुबेर यांची पूजा का करतात ?


३. अलक्ष्मी नि:सारण


४. `श्री लक्ष्मीपूजन' व अलक्ष्मी नि:सारण यांबद्दल कालातीत होऊन मिळालेली माहिती

अ. इतिहास
आ. आश्‍विन अमावास्येला रात्री केर का काढतात ?
इ. श्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री लक्ष्मीची पूजा केल्यावर कमी पातळी असलेल्या जिवाला पूजेच्या माध्यमातून होणारा लाभ
ई. श्री लक्ष्मीची पूजा करतांना अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक का काढावे ?

५. श्री लक्ष्मीची कृपा असलेला जीव संतुष्ट व तृप्‍त असणे, मायेच्या पाशात बांधला न गेल्याने अशा जिवाला योग्य साधना करून शीघ्र आध्यात्मिक उन्नती साध्य होणे


६. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणार्‍या अयोग्य कृती व त्यामुळे सूक्ष्मातून होणारे परिणाम


७. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जुगार खेळल्याने व्यष्टी व समष्टी जीवनावर होणारे दुष्परिणामी




Read more...

धनत्रयोदशी (आश्‍विन वद्य त्रयोदशी)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

रविवार, २६ ऑक्टोबर २००८, आश्विन कृ. १३ रोजी असलेल्या धनत्रयोदशी (आश्‍विन वद्य त्रयोदशी) आहे. यालाच बोली भाषेत धनतेरस असे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणतात.


१. धनत्रयोदशी


२. धन्वंतरि जयंती


३. यमदीपदान


४. हिंदूंच्या वैचारिक कुवतीला कलाटणी देणारा दिवस : `धनत्रयोदशी'


ही माहिती संकेतस्थळावर खालील मार्गिकेवर उपलब्ध आहे.
http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/diwali/deepavali02.htm


त्याचप्रमाणे 'धनत्रयोदशी' या विषयावरील लघुपटही उपलब्ध आहे.
http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/diwali/deepavali12.htm#5


दीपावलीनिमित्त नातेवाईक व हितचिंतक यांना शुभेच्छा देण्यासाठी संकेतस्थळावर इंग्रजी, मराठी व हिंदी या भाषेत इ-शुभेच्छापत्रे ठेवण्यात आली आहेत. इ-शुभेच्छापत्रे पाठवण्यासाठीची मार्गिका खालील प्रमाणे आहे. http://www.sanatan.org/en/greeting/
Read more...

दीपावली

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा




दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात.

अंतर्भूत दिवस : आश्विन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या (लक्ष्मीपूजन) व कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलीप्रतिपदा) असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते. काही जण त्रयोदशीला दिवाळीत न धरता, `दिवाळी उरलेल्या तीन दिवसांची आहे', असे समजतात. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात, म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूत: ते सण वेगवेगळे आहेत.

दीपावलीचा भावार्थ : `श्रीकृष्णाने आसुरी वृत्तीच्या नरकासुराचा वध करून जनतेला भोगवृत्ती, लालसा, अनाचार व दुष्टप्रवृत्ती यांपासून मुक्‍त केले आणि प्रभूविचार (दैवी विचार) देऊन सुखी केले, तीच ही `दीपावली\' आपण वर्षानुवर्षे केवळ एक रूढी म्हणून दीपावली साजरी करीत आहोत. आज त्यातील गुह्यार्थ लोप पावला आहे. हा गुह्यार्थ लक्षात घेऊन त्यातून अस्मिता जागृत झाल्यास अज्ञानरूपी अंध:काराचे, तसेच भोगवृत्ती व अनाचारी, आसुरी वृत्ती असलेल्या लोकांचे प्राबल्य कमी होऊन त्यांचे सज्जनशक्‍तीवरील वर्चस्व कमी होईल.

सण साजरा करण्याची पद्धत
अ. आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत व पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात.

आ. यमतर्पण : अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. त्यानंतर आई मुलांना ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवितात, तर काही जण त्याचा रस (रक्‍त) जिभेला लावतात.

इ. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात व वस्त्रदान करतात.

ई. प्रदोषकाळी दीपदान करतात. ज्याने प्रदोषकात घेतले असेल, तो प्रदोषपूजा व शिवपूजा करतो. (संदर्भ : सनातनचे प्रकाशन `सण, धार्मिक उत्सव व व्रते')







http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/diwalidiwali

* अभ्यंगस्नानाच्या वेळी स्नानापूर्वी तेल लावण्याचे महत्त्व

* लक्ष्मीपूजनाचे शास्त्र व महत्त्व

* नरक चतुर्दशीच्या दिवशी पुरुषांवर होणारे परिणाम व आईने पुत्र आणि पती यांचे औक्षण करण्याचे कारण

* भाऊबीज (यमद्वितीया)

* फटाक्यांचे आध्यात्मिक दुष्परिणाम



Read more...

देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन करण्याची पद्धत व त्यामागील शास्त्र

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा




अ. पद्धत १ : `देवीचा नामजप करत एक-एक चिमूट कुंकू देवीच्या चरणांपासून सुरुवात करून तिच्या डोक्यापर्यंत वाहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालावे.' - ब्रह्मतत्त्व (सौ. पाटील यांच्या माध्यमातून, २२.२.२००४, रात्री ९.३०)

आ. पद्धत २ : काही ठिकाणी देवीला कुंकुमार्चन करतांना कुंकू फक्‍त चरणांवर
वाहिले जाते.

शास्त्र
`मूळ कार्यरत शक्‍तीतत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली असल्याने शक्‍तीतत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणार्‍या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्‍तीतत्त्वाच्या लहरी कमी कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक, तसेच देवीतत्त्वाला प्रसन्न करणार्‍या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्‍तीतत्त्वाच्या बिजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणार्‍या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते.' - सूक्ष्म-जगतातील `एक विद्वान' (सनातनच्या साधिका सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २०.१०.२००५, रात्री ९.५३)

संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ `देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र'


नवरात्रविषयक अधिक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका

http://dainik.sanatan.org/visheshank/navratri/
Read more...