गुढी उभारण्याचे फायदे कोणते ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
गुढी उभारण्याचे फायदे कोणते ? गुढीपाडव्याला ब्रह्मांडातील प्रजापति या देवतेच्या लहरी सर्वांत जास्त प्रमाणात पृथ्वीवर येतात. गुढीमुळे वातावरणातील प्रजापति-लहरी कलशाच्या साहाय्याने घरात प्रवेश करतात. (दूरदर्शनचा अँटेना जसे कार्य करतो, तसे हे आहे.) दुसर्‍या दिवसापासून या कलशात पाणी पिण्यासाठी घ्यावे. प्रजापति-लहरींचा संस्कार झालेला कलश त्याच तर्‍हेचे संस्कार पिण्याच्या पाण्यावर करतो, त्यामुळे वर्षभर प्रजापति-लहरी आपल्याला प्राप्‍त होतात.पंचांगश्रवण...
Read more...