
उद्देश सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या काताची सुरुवात केली.सावित्रीचे महत्त्वभरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतीव्रतांपैकी सावित्री हीच आदर्श मानलेली आहे. तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते.व्रताची देवता या व्रताची मुख्य देवता सावित्रीसह ब्रह्मदेव असून, सत्यवान, सावित्री, नारद व यमधर्म या उपांग (गौण) देवता आहेत.वटवृक्षाचे महत्त्व यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा...