नागपंचमीचा पूजाविधी

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
नागपंचमीचा पूजाविधीसंकलक : श्री. दामोदरवझे, फोंडा, गोवा.पूजेची प्राथमिक तयारीचंदनामध्ये हळद घालून भिंतीवर नाग काढावा किंवा दरवाज्याच्या दोन्ही दारांवर मातीने किंवा गाईच्या शेणाने नागपत्‍नीसह नागाचे चित्र काढावे किंवा कुलाचाराप्रमाणे नागपूजन करावे.संकल्पसुरुवातीला आचमन करावे व देशकाल म्हणून पुढील संकल्प करावा - `मम सकुटुंबस्य सपरिवारस्य सर्वदा सर्वत: सर्पभय निवृत्ति पूर्वकं सर्प प्रसाद सिद्धिद्वारा श्री परमेश्‍वर प्रीत्यर्थं । श्रावण शुक्ल पंचम्यां...
Read more...

श्रावणमासातील व्रतवैकल्ये व ती साजरा करण्याची पद्धत

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
श्रावणमास म्हटलं की डोळयासमोर येतात ती व्रतवैकल्ये. श्रावणमास म्हटलं की आठवतात ती व्रत आणि व्रत म्हटलं की आठवतो श्रावण. असे होण्याची दोन कारणे आहेत. श्रावण ज्या चातुर्मासात येतो, ते चातुर्मास म्हणजे स्वत:च एक व्रत आहे ! आणि दुसरे कारण म्हणजे वर्षातील बारा महिन्यांपैकी या विशिष्ट चार महिन्यांमध्ये व्रते अधिक प्रमाणात आहेत. आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत किंवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत येणार्‍या श्रावण, भाद्रपद, कार्तिक...
Read more...

गुरुपौर्णिमाविषयक माहिती

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
गुरुपौर्णिमाविषयक माहितीदैनिक मुख्य पान | मराठी मुख्य पानगुरुपौर्णिमेनिमित्त प्रश्नमंजुषागुरुपूजन संहितागुरुपूजन (मराठी) - mp3गुरुपूजन (हिदी) - mp3माझे सद्‌गुरुसंसारात जीव जळत आहे, शांतीचे स्थान सत्पुरुषच आहे, कुठलाही पापी जीव असला तरीही त्याला मोक्ष मार्गाला चढवतात, तसे हे माझे सद्‌गुरु आहेत !गुरुकृपायोगानुसार साधनेचे टप्पेस्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्‍न, नामजप, सत्संग, सत्सेवा, अहं-निर्मूलनासाठी प्रयत्‍न, सत्साठी त्याग, भावजागृतीसाठी प्रयत्‍न...
Read more...