बलिप्रतिपदा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
अनुक्रमणिका१. बलिप्रतिपदा२. बलिप्रतिपदा तिथीची वैशिष्ट्ये३. `बलिप्रतिपदा' या दिवसाबाबत एका `ज्ञानी'कडून मिळालेली माहिती४. वामनाने केलेले बलीराजाचे खरे हित !५. मंगलाचरण६. धर्मद्रोह्यांनो, भगवंताची `सर्वांठायी कृपादृष्टी' लक्षात घ्या !७. हिंदूंनो, `वामनदहन' म्हणजे धर्मावर आघात !८. हिंदूंनो, `वामनदहन' खपवून घेऊ नका !१. बलिप्रतिपदाअ. कथा :हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. बलिप्रतिप्रदेची कथा अशी - बलिराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा...
Read more...

भाऊबीज (यमद्वितीया)(कार्तिक शुद्ध द्वितीया)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
अनुक्रमणिका१. कथा व विधी२. बहीण नसलेल्या भावाने अन्य स्त्रीच्या घरी जाऊन जेवण्यामागील शास्त्र३. यमलहरींना प्रत्यक्ष ऊर्जाबलता न पुरवल्यास जिवाला होणारे तोटे४. भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे सण ....१. कथा व विधी`कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीया हे नाव आहे. हा दिवस भाऊबीज या नावानेही प्रसिद्ध आहे. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले. या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वत:च्या घरी पत्‍नीच्या...
Read more...

नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करणे

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
अभ्यंगस्नानाचे परिणाम दर्शवणारे चित्र कृती : व्यक्‍तीला प्रथम कुंकवाचा टिळा लावण्यात येतो. तिच्या अंगाला शरिराच्या वरच्या भागाकडून खालच्या भागाकडे तेल लावण्यात येते. नंतर तेल आणि उटणे यांचे मिश्रण एकत्रित करून अंगाला लावण्यात येते. मग तिला ओवाळण्यात येते. त्यानंतर तिने दोन तांबे उष्ण पाणी अंगावर घेतल्यावर तिच्यावरून आघाडा किंवा टाकळा यांची फांदी मंत्र म्हणत तीनदा फिरवावी.इतर सूत्रे१. प्रथम शरिराला तेल लावल्यामुळे त्वचेतील रंध्रांतून...
Read more...