दत्तजयंती

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत आसुरी शक्‍ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. त्या वेळी देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्‍न अयशस्वी झाले. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला.त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती' म्हणून साजरा करतात.दत्तजयंती हा एक सांप्रदायिक जन्मोत्सव आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी...
Read more...

महाराष्ट्राचे आराध्य दैवत : विठ्ठल

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
तत्त्वश्री विठ्ठलाचे तत्त्व तारक स्वरूपाचे आहे. त्यामुळेच श्री विठ्ठलाच्या हातांत कोणतेही शस्त्र नाही. श्री विठ्ठलाचे सर्व भक्‍तगण भोळा भाव असलेले आहेत. त्यामुळे श्री विठ्ठलाला `भक्‍ताचे रक्षण करणारी आराध्यदेवता', असे संबोधले जाते. संत तुकारामांच्या आळवण्याने श्री विठ्ठलाने शिवरायांचे रक्षण केले व शत्रूपक्षाला त्या प्रसंगातून अप्रत्यक्षरीत्या त्रास दिला. श्री विठ्ठल प्रत्यक्ष कोणत्याही जिवाचा संहार करत नाही. हे त्याचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे.`पांडुरंग'...
Read more...

बलिप्रतिपदा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
अनुक्रमणिका१. बलिप्रतिपदा२. बलिप्रतिपदा तिथीची वैशिष्ट्ये३. `बलिप्रतिपदा' या दिवसाबाबत एका `ज्ञानी'कडून मिळालेली माहिती४. वामनाने केलेले बलीराजाचे खरे हित !५. मंगलाचरण६. धर्मद्रोह्यांनो, भगवंताची `सर्वांठायी कृपादृष्टी' लक्षात घ्या !७. हिंदूंनो, `वामनदहन' म्हणजे धर्मावर आघात !८. हिंदूंनो, `वामनदहन' खपवून घेऊ नका !१. बलिप्रतिपदाअ. कथा :हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. बलिप्रतिप्रदेची कथा अशी - बलिराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा...
Read more...

भाऊबीज (यमद्वितीया)(कार्तिक शुद्ध द्वितीया)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
अनुक्रमणिका१. कथा व विधी२. बहीण नसलेल्या भावाने अन्य स्त्रीच्या घरी जाऊन जेवण्यामागील शास्त्र३. यमलहरींना प्रत्यक्ष ऊर्जाबलता न पुरवल्यास जिवाला होणारे तोटे४. भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे सण ....१. कथा व विधी`कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितीया हे नाव आहे. हा दिवस भाऊबीज या नावानेही प्रसिद्ध आहे. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले. या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वत:च्या घरी पत्‍नीच्या...
Read more...

नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करणे

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
अभ्यंगस्नानाचे परिणाम दर्शवणारे चित्र कृती : व्यक्‍तीला प्रथम कुंकवाचा टिळा लावण्यात येतो. तिच्या अंगाला शरिराच्या वरच्या भागाकडून खालच्या भागाकडे तेल लावण्यात येते. नंतर तेल आणि उटणे यांचे मिश्रण एकत्रित करून अंगाला लावण्यात येते. मग तिला ओवाळण्यात येते. त्यानंतर तिने दोन तांबे उष्ण पाणी अंगावर घेतल्यावर तिच्यावरून आघाडा किंवा टाकळा यांची फांदी मंत्र म्हणत तीनदा फिरवावी.इतर सूत्रे१. प्रथम शरिराला तेल लावल्यामुळे त्वचेतील रंध्रांतून...
Read more...

नवरात्र विशेष : देवीच्या पूजेची कृती आणि महत्त्व, तसेच कुमारिका पूजन

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
नवरात्र विशेषआश्‍विन शु. प्रतिपदा (१९ सप्टेंबर २००९) या दिवसापासून नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्त आज देवीच्या पूजेची कृती आणि महत्त्व, तसेच कुमारिका पूजन केल्यामुळे होणारा परिणाम यांविषयी जाणून घेऊया.देवीच्या पूजेची कृती आणि महत्त्वदेवीपूजनाची सांगता खण अन् साडी देवीला अर्पण करून करावी. देवीला साडी अर्पण करतांना ती सुती किंवा रेशमी असावी. या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर...
Read more...

नवरात्र विशेष : घटस्थापना, वेदीवर सप्‍तधान्य पेरणे आणि कलशाचे पूजन करणे यांविषयी जाणून घेऊया.

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
नवरात्र विशेषआश्‍विन शु. प्रतिपदा (१९ सप्टेंबर २००९) या दिवसापासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त घटस्थापना, वेदीवर सप्‍तधान्य पेरणे आणि कलशाचे पूजन करणे यांविषयी जाणून घेऊया.घटस्थापना घटस्थापना करतांना ज्या पदार्थांत देवतांकडून सात्त्विक लहरी आकर्षित करून घेण्याची क्षमता जास्त असते, ते पदार्थ घटात वापरतात. त्यामुळे ईश्‍वराकडून आकर्षित झालेली शक्‍ती त्यात साठवली जाऊन ती शस्त्रपूजेच्या वेळी मिळते. शास्त्रानुसार घटस्थापना केली, तर देवतेचे...
Read more...

श्री गणेश पूजाविधी

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
श्री गणेशाची पूजा करतांना अंत:करणात भाव असेल, तर पूजेचा अधिकाधिक लाभ होईल !कोणत्याही देवतेच्या पूजेत देवतेचे आवाहन, स्थापना आणि प्रत्यक्ष पूजाविधी, या गोष्टी अंतर्भूत असतात. यासाठी देवतेला उपचार समर्पित करतांना त्या वेळी करायच्या कृती आणि म्हणायचे मंत्र यांचा अर्थ पूजकाला ज्ञात असल्यास त्याच्याकडून पूजाकर्म अधिक भावपूर्ण होते. त्यामुळे देवतेचे तत्त्व मूर्तीत अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन पूजकांना (पूजा करणारा अन् त्याचे कुटुंबीय यांना) त्याचा लाभ होतो,...
Read more...