बलिप्रतिपदा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा



अ. हा दिवस दिवाळीतील दिवस असल्याने आनंद वाटत असला, तरी या दिवशी सूक्ष्मातून दाब असतो. ही तिथी असुराची असल्याने त्यांच्या वृत्तीप्रमाणे तिथीची निर्मिती होते. त्यामुळे या दिवशी बाह्य वातावरणाबरोबर स्वत:च्या अंत:करणाचे निरीक्षण करा.आ. हा दिवस क्षमेचा असल्याने या दिवशी चुका केलेल्या जिवांना क्षमा करून त्यांना नवीन संधी दिल्यास ते जीव पुढे जाऊन सत्त्वमय होतात.इ. या दिवशी बर्‍याच ठिकाणी मांसाहार करण्याची प्रथा असली, तरी मांसाहार करणे टाळले पाहिजे. या दिवशी मांसाहार केल्यास जिवाची वृत्ती तामसिक बनू शकते.ई. या दिवशी वातावरणात श्रीविष्णूचे १५ ते ३५ टक्के तत्त्व पृथ्वीतलावर येत असल्याने पृथ्वीवरील वातावरण विष्णुमय होते. त्याचा श्रीविष्णूच्या (श्रीकृष्ण, श्रीविष्णु व सत्यनारायण यांच्या) भक्‍तांना जास्तीतजास्त फायदा होतो.)

१. बलिप्रतिपदा


२. बलिप्रतिपदा तिथीची वैशिष्ट्ये


३. `बलिप्रतिपदा' या दिवसाबाबत एका `ज्ञानी'कडून मिळालेली माहिती


४. वामनाने केलेले बलीराजाचे खरे हित !


५. मंगलाचरण


६. धर्मद्रोह्यांनो, भगवंताची `सर्वांठायी कृपादृष्टी' लक्षात घ्या !


७. हिंदूंनो, `वामनदहन' म्हणजे धर्मावर आघात !


८. हिंदूंनो, `वामनदहन' खपवून घेऊ नका !


http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/diwali/

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: