साष्टांग नमस्काराची व्याख्या काय ? विधिवत साष्टांग नमस्कार म्हणजे काय व तो करण्यामागील शास्त्र काय ?षडरिपू, मन व बुद्धी या आठ अंगांसह ईश्वराला शरण जाणे, म्हणजे साष्टांग नमस्कार करणे होय। षडरिपू हे सूक्ष्ममनाशी संबंधित आहेत। वरील व्याख्येत मन व बुद्धी हे दोन घटक अनुक्रमे स्थूलमन व स्थूलबुद्धी याअर्थी वापरले आहेत. ईश्वरप्राप्तीची तळमळ ६० टक्क्यांच्या पुढे असलेला साधकच `अहं'सहित शरण येऊ शकतो; म्हणून वरील व्याख्या ही सर्वसाधारण तळमळ असलेल्या साधकाच्या संदर्भातील आहे.' (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून मिळालेले ईश्वरी ज्ञान, ८.७.२००५, दुपारी १.३४)(षडरिपू म्हणजे चित्तावर जन्मोजन्मीच्या असलेल्या...
Guru Pournima 2013r
Chattrapati Shivaji Maharaj...
Swatantryaveer Vinayak Savarkar
Adi Shankaracharya

Guru Pournima 2013
Read More About Guru Pournima ...More

Chattrapati Shivaji Maharaj
Hindavi swarajyache sansthapak ani adarsh rajyakarta...More

Swantraveer Vinayak Damodar Sawarkar
Swatantryaveer vinayak damodar savarkarancha vijay aso...More

Adi Shankaracharya
Adi Shankkaracharya...More
मारुतीला नारळ अर्पण करण्यामागील शास्त्र ?
मारुतीला नारळ अर्पण करण्यामागील शास्त्र ?मारुतीला प्रदक्षिणा घालण्यामागील शास्त्र ? मारुतीचा जप करण्यामागील शास्त्र ? मारुतीला तेल वाहाण्यामागील शास्त्र ? मारुतीच्या देवळात जाऊन मारुतीला नारळ अर्पण करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. नारळ हा चांगल्या तसेच वाईट, अशा दोन्ही प्रकारच्या लहरी आकर्षित व प्रक्षेपित करू शकतो. नारळ अर्पण करण्यापूर्वी मारुतीच्या मूर्तीसमोर नारळाची शेंडी धरावी व मारुतीची सात्त्विक स्पंदने नारळात यावीत यासाठी मारुतीची प्रार्थना...
एका हाताने नमस्कार करू नये
एका हाताने नमस्कार करू नये, असे शास्त्र असतांना देवळाच्या पायरीला आपण एका हाताने का नमस्कार करतो ?उत्तर : देवळाचा परिसर हा इतर परिसराच्या मानाने मुळातच सात्त्विक असल्याने तेथे कोणतेही कर्म भावरहित जरी केले, तरी इतर ठिकाणच्या तुलनेत थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु सात्त्विकतेचा लाभ होतोच। देवळाच्या पायर्या चढता चढता पायरीला स्पर्श करून नमस्कार करणे, ही शरिराचा तोल सांभाळून कमी कालावधीत करावयाची एक सात्त्विक कृती आहे. पायर्या चढणे, या रजोगुणी हालचालीमुळे जिवाच्या शरिरातील रजोगुण कार्यरत झालेला असतो. एका हाताने म्हणजेच उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श केल्याने चैतन्यभूमीतील सात्त्विक व...
देवळात प्रवेश करतांना पायरीला नमस्कार कसा करावा ?
कृती : पायरीला उजव्या हाताची बोटे लावून तोच हात डोक्यावर फिरवावा.शास्त्र : `देवळाच्या प्रांगणात देवतांच्या लहरींच्या संचारामुळे सात्त्विकता वाढलेली असते. परिसरातील चैतन्यामुळे पायर्यांनाही देवत्व प्राप्त झालेले असल्याने, पायरीला उजव्या हाताची बोटे लावून तोच हात डोक्यावर िफिरवण्याची पद्धत आहे. पायर्यांवरील धूळही चैतन्यमय असते आणि तिचाही आपण मान राखायचा असतो व तिच्यातील चैतन्याचाही फायदा करून घ्यावयाचा असतो, हे यावरून लक्षात येते. नमस्कार करतांना `पायरीत आलेले देवतेचे चैतन्य हातातून संपूर्ण शरिरात संक्रमित होत आहे', असा भाव ठेवल्याने जिवाला अधिक फायदा होतो; परंतु या वेळी जिवाचा अहंही कमी असेल,...
नमस्कार कसा करावा ?

नमस्कार करण्याचे व्यावहारिक फायदे`नमस्कार करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की, ज्याला आपण नमस्कार करतो, त्याच्याकडून आपल्याला आध्यात्मिक व व्यावहारिक फायदे व्हावेत। व्यावहारिक फायदे : देवाला किंवा संतांना नमस्कार केल्याने त्यांचे गुण व कर्तृत्व यांचा आदर्श आपल्यासमोर नकळत उभा रहातो. त्यानुसार आपण स्वत: आचरण करू लागतो व स्वत:मध्ये बदल करू लागतो. शरणागतीचा व कृतज्ञतेचा भाव वाढणे : नमस्कार करतांना `मला काहीही येत नाही, तुम्हीच सर्व करा, मला तुमच्या चरणांशी...
महर्षी व्यास

लाखापेक्षा अधिक श्लोकसंख्या असलेले महाभारत न थांबता सांगून ते श्लोक लिहिण्याबद्दल गणपतीची अट पुरी करणारे महर्षि व्यास ! `वेदव्यासांनी साक्षात् गणेशालाच आपला लेखक बनवले. त्यांना महाभारत लिहायचे होते. लाखापेक्षा अधिक श्लोकांचा प्रचंड असा तो महाग्रंथ महाभारत ! हा प्रचंड ग्रंथ कोण लिहिणार ? असा बुद्धिमान, प्रज्ञासंपन्न, ऋतंभरा, प्रज्ञेचा महापुरुष कसा लाभायचा ? व्यासांनी ग्रंथ लिहिण्यासाठी विद्येच्या देवतेची, गणेशाची प्रार्थना केली. गणपतीने काही अटींवर...
सहस्रचंद्रदर्शन शांतीविधीतील मंत्रांमुळे होणारे फायदे

शांती करणे सहस्रचंद्रदर्शन शांतीविधीतील मंत्रांमुळे होणारे फायदेअ. विधीतील मंत्रांमध्ये साधना व जीवनाचा उद्देश सांगितला आहे. त्यामुळे लिंगदेहावर चैतन्याच्या जोडीला साधना करण्याचाही संस्कार होतो.आ.या ज्ञानाचे स्मरण मृत्यूपर्यंत व मृत्यूसमयी झाल्यामुळे जिवाचा अहं कमी होण्यास मदत होते.इ. जिवाच्या मनात सत्चे विचार व जिवाची सात्त्विकता वाढण्यास मदत होते.ई. त्यामुळे पुढचा जन्म घेतांना जिवामध्ये वाईट शक्तींचा प्रतिकार करण्याची उपजतच क्षमता निर्माण होते.उ....
वाढदिवस कसा साजरा करवा ?

वाढदिवस वाढदिवस साजरा करण्याची पद्धत
`व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग' हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. या सिद्धांताला अनुसरून धर्माचरणाच्या पद्धतीही निरनिराळया आहेत. पद्धती भिन्न असल्या तरी त्यांच्यामुळे साध्य होणारा परिणाम हा सारखाच असतो, म्हणजे त्या पद्धतींमुळे ईश्वरी तत्त्वाचा लाभ हा मिळतोच. आपापल्या प्रकृतीप्रमाणे ज्याला जी पद्धत सोयीस्कर वाटेल, त्याने ती अवलंबणे उपयुक्त ठरते. वाढदिवस साजरा करण्याची आज पद्धत पुढे...
देवळात प्रवेश करण्यापूर्वी कळसाचे दर्शन घेण्यामागील शास्त्र

देवळात दर्शन `कोणताही जीव जन्माला येतांना गतजन्मीची आध्यात्मिक पातळी सोबत घेऊन येतो. त्यानुसार त्याच्या कुंडलिनीतील आवश्यक ते चक्र जागृत असते किंवा त्या चक्रापर्यंत त्याच्या कुंडलिनीचा प्रवास होेऊन थांबलेला असतो. सत्य, त्रेता व द्वापार या युगांत जिवाचा पहिला वाढदिवस साजरा करतांना त्याला आशीर्वाद देण्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत येत असत किंवा जिवाला आशीर्वाद मिळण्यासाठी उन्नतांकडे नेले जात असे. उन्नत जिवाचे औक्षण करून व जिवासाठी अव्यक्त संकल्प...
प्राचीन भारतीय वास्तूशास्त्राचे महत्त्व जाणा !
वास्तूशास्त्र प्राचीन भारतीय वास्तूशास्त्राचे महत्त्व जाणा !माणूस हा घरात रमणारा प्राणी आहे. केवळ माणूसच नाही, तर प्रत्येक प्रत्येक जीव हा आपल्या घरट्यात सुख, समाधान, सुरक्षितता अनुभवतो. घर हे बांधावे लागते. ते आपोआप उभे रहात नाही. घराचे घरपण हे त्यात रहाणार्या माणसांवर अवलंबून असले, तरी त्या माणसांना माणुसकीने रहायला उद्युक्त करायला त्या वास्तूतील वातावरण प्रामुख्याने जबाबदार असते. वास्तूशास्त्र हे पुरातन शास्त्र आहे. महाभारत काळात मयासुराने बांधलेल्या...
अक्षय तृतीयेचे महत्त्व

अक्षय तृतीयेला ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते.अर्थ : सदोदित किंवा सातत्याने सुख व समृद्धि प्राप्त करून देणार्या देवतेची अक्षय तृतीयेच्या दिवशी कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणार्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही. देवतेची कृपादृष्टि सदोदित आपल्यावर रहाण्यासाठी अक्षय तृतीयेला कृतज्ञ भाव...
Subscribe to:
Posts (Atom)