पूजेपूर्वी करावयाची वैयक्‍तिक तयारी (वस्त्र)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
वस्त्रधारण

१. वस्त्र कोणते वापरावे ?

सत्यनारायणाची पूजा, वास्तूशांती यांसारख्या धार्मिक विधींच्या प्रसंगी धुतलेले नवीन वस्त्र वापरावे. दररोजच्या पूजेसाठी नवीन वस्त्र वापरणे शक्य नसते; म्हणून अशा वेळी धुतलेले वापरलेले वस्त्र वापरावे. रेशमी वस्त्र वापरणे शक्य नसल्यास सुती वस्त्र वापरावे.


२. वस्त्र कोणते वापरू नये ?

न धुतलेले (मलीन), जळलेले, फाटके व पॉलिएस्टर, नायलॉन, रेयॉन यांसारख्या कृत्रिम धाग्यांपासून बनवलेले वस्त्र वापरू नये.

वाचा : अंघोळीपूर्वी वेणी घालणे अधिक योग्य का ?





0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: