`दोन्ही हात जोडून नतमस्तक होणे, म्हणजे ईश्वराला किंवा समोरच्या व्यक्तीतील देवत्वाला प्रणाम करणे होय। आपल्याच अंतर्यामी ईश्वराचे दर्शन व्हावे, यासाठी ईश्वराला किंवा आदरणीय व्यक्तीला वंदन करतांना डोळे मिटावेत.'
संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा:
Post a Comment