१. नमस्कार करतांना हातामध्ये एखादी वस्तू असल्यास हाताची बोटे व बोटांची टोके सरळ रेषेत न रहाता दुमडलेल्या स्थितीत रहातात. त्यामुळे समोरून येणार्या सत्त्वलहरींना दुमडलेल्या बोटांमधून व बोटांच्या टोकांमधून प्रवेश करता येत नाही.
२. समोरून येणार्या सत्त्वलहरी हातामध्ये धरलेल्या वस्तूवर धडकून पुन्हा मागे परत जातात। तसेच काही वेळा ती वस्तूही सत्त्वलहरी स्वत:मध्ये शोषून घेऊ शकते.
३. हातात धरलेली वस्तू जर राजसिक किंवा तामसिक असेल, तर अशी वस्तु नमस्कार करतेवेळी कपाळाला किंवा छातीला लावल्यास तिच्यातून प्रक्षेपित होणार्या रज-तम लहरी शरिरात प्रवेश करतात.'
संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा:
Post a Comment