
स्नान१. शक्य असल्यास नदी, तलाव, विहीर आदी जलस्रोतांच्या ठिकाणी स्नान करावे. २. रासायनिक घटकांपासून बनवलेल्या साबणाने स्नान करण्यापेक्षा तेल व उटणे लावून किंवा आयुर्वेदिक साबण लावून स्नान करावे.३. स्नानापूर्वी जलदेवतेला प्रार्थना करावी, `हे जलदेवते, तुझ्या पवित्र जलाने माझे बाह्य शरीर शुद्ध होण्याबरोबरच अंतर्मनही स्वच्छ व निर्मळ होऊ दे.'४. घरी स्नान करायचे झाल्यास पाटावर मांडी घालून व शक्यतो डोक्यावरून स्नान करावे.५. स्नान करतांना आपल्या उपास्यदेवतेचा...