शिक्षक व गुरु यांच्यातील फरक

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

गुरु करावेत का ?
गुरु शिवाय मोक्ष नाही हे कसे ?
गुरु आपल्या जीवनात कधी येतात ?
शिक्षक व गुरु यांच्यातील फरक काय


शिक्षक ठराविक वेळ व केवळ शब्दांच्या माध्यमातून शिकवतात, तर गुरु हे चोवीस तास शब्द व शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात, तर शिक्षकाचा विद्यार्थ्यांच्या वैयक्‍तिक जीवनाशी फारसा संबंध नसतो. थोडक्यात म्हणजे गुरु हे शिष्याचे संपूर्ण जीवन व्यापून टाकतात, तर शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी संबंध काही तास व तोही काही विषय शिकवण्यापुरताच मर्यादित असतो.

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: