
साधनेसाठी हळूहळू आपले तन, मन व धन यांचा त्याग होणे आवश्यक असते. मनाचा त्याग नामस्मरणाने, तनाचा त्याग शारीरिक सेवेने आणि धनाचा त्याग ते अर्पण करून होतो. आपल्या उत्पन्नातील २० टक्के भाग अर्पण करण्याची आपली संस्कृती आहे. दान सत्पात्री द्यायला हवे, अन्यथा देवाण-घेवाण हिशोब निर्माण होतात. समाजात संतांहून अधिक सत्पात्र कोणीही असू शकत नाही; कारण संत स्वत:च ईश्वराचे सगुण रूप असतात. संतांना दान केल्याने संचित कर्म घटते आणि प्रारब्धभोग भोगण्याची क्षमता वाढते.
.।
0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा:
Post a Comment