आरतीच्या पूर्वी शंख वाजवतांना पुढील मुद्दे लक्षात ठेवावेत

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
अ. आरतीच्या पूर्वी तीन वेळा शंख वाजवावा.
आ. शंख वाजवण्यास प्रारंभ करतांना मान वर करून, ऊर्ध्व दिशेकडे मनाची एकाग्रता साधावी.

इ. शंख वाजवतांना डोळे मिटून, `ऊर्ध्व दिशेकडून येणार्‍या ईश्‍वराच्या मारक लहरींना आपण आवाहन करून त्यांना जागृत करत आहोत', असा भाव ठेवावा.

ई. शंख वाजवतांना शक्यतो आधी श्‍वास पूर्णत: छातीत भरून घेऊन मग एका श्‍वासात वाजवावा.

उ. शंखध्वनी करतांना तो लहानापासून मोठ्या आवाजाकडे न्यावा व तिथेच सोडावा.








0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: