देवळात देवाचे दर्शन घेतल्यानंतर देवाला प्रदक्षिणा का घालाव्यात ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

देवतेला प्रदक्षिणा घालणे

देवतेचे दर्शन घेतल्यानंतर देवतेला प्रदक्षिणा घालावी. देवतेला प्रदक्षिणा घालणे म्हणजे देवतेला आपल्या आठही अंगांसहित, म्हणजेच साष्टांग नमस्कार करण्यासारखेच आहे. प्रदक्षिणा घालणे म्हणजे देवतेच्या साक्षीने एक प्रकारे स्वत:मधील षड्रिपू व अहं यांचा नाश करण्याचा प्रयत्‍न करणे व देवतेला अनन्यभावाने शरण येणे.


देवळात देवाचे दर्शन घेतल्यानंतर देवाला प्रदक्षिणा का घालाव्यात ?

`देवतेला प्रदक्षिणा घातल्याने प्रदक्षिणामार्गात कार्यरत असलेल्या देवतेच्या इच्छा व क्रिया या लहरींच्या प्राबल्यामुळे जिवाची मन:शक्‍ती व आत्मशक्‍ती जागृत होऊन सुषुम्नानाडी कार्यरत होण्यास मदत होते.
त्यामुळे देवतेकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरी कमी कालावधीत संपूर्ण शरिरात संक्रमित झाल्याने जिवाची सात्त्विकता वाढते.





0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: